एक्स्प्लोर

Jugjugg Jeeyo BO Collection : ‘जुग जुग जियो’ला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद! दोन दिवसांत जमवले ‘इतके’ कोटी!

Jugjugg Jeeyo BO Collection : 'जुग जुग जियो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दिवसाच्या सर्वोत्तम कमाईनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ दिसून आली.

Jugjugg Jeeyo BO Collection : बॉलिवूड स्टार्स वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'जुगजुग जियो'ला (Jugjugg Jeeyo) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या बॉलिवूड चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 9.28 कोटींची कमाई करत यशस्वी घौडदौड सुरु केली आहे. 'जुग जुग जियो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

पहिल्या दिवसाच्या सर्वोत्तम कमाईनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ दिसून आली. शुक्रवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 27 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रविवारी देखील या चित्रपटाचे कलेक्शन चांगले असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ!

'जुग जुग जियो' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 12.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. भारतात 3465हून अधिक स्क्रीन्स आणि परदेशात 1014 स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या कमाईमध्ये दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी 9.28 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 12 कोटींची कमाई मिळून या चित्रपटाने दोन दिवसांत 21 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट 30 कोटींहून अधिकचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

चित्रपटातील गाण्यांनाही मिळतेय प्रसिद्धी!

'जुग जुग जियो'  या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच, धर्मा प्रोडक्शन,  वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी ‘सुपरस्टार सिंगर 2’ या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. 'जुग जुग जियो' चित्रपटातील 'रंगसारी', 'नाच पंजाबन' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि अभिनेता मनीष पॉल हे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. राज मेहता दिग्दर्शित 'जुगजुग जियो' हा एक कौटुंबिक विनोदी-ड्रामा चित्रपट आहे, जो विवाह, घटस्फोट आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांभोवती फिरतो. हा चित्रपट 24 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget