एक्स्प्लोर

Jug Jugg Jeeyo: रिलीज होण्याआधी कोर्टात होणार 'जुग जुग जियो'चं स्क्रीनिंग; काय आहे प्रकरण?

जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट 24 जून रोजी रिलीज होणार आहे.

Jug Jugg Jeeyo : प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu kapoor) यांचा जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट 24 जून रोजी रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.  या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं (karan Johar) केली आहे. पण जुग जुग जियो चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाचं स्क्रीनिंग हे कोर्टामध्ये करण्याचा आदेश रांची कोर्टानं दिला आहे. 

रांची येथील लेखक विशाल सिंहनं धर्मा प्रोडक्शनवर कथा चोरी करण्याचा आरोप लावला आहे.  विशाल सिंहनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रांची कोर्टाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयात त्याचे स्क्रीनिंग करण्याचा आदेश दिला आहे. 

रांची येथील लेखक विशाल सिंहनं आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जुग जुग जिओ या चित्रपटाची कथा ही त्याच्या बन्नी रानी कथेसारखी आहे. विशाल सिंहची कथा ही परवानगीशिवाय आणि क्रेडीट न देता वापरण्यात आली आहे, असं विशालचं मतं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, असंही विशालनं याचिकेत म्हटलं आहे.  विशालनं चित्रपटाच्या निर्मात्यांकडे दीड कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे. 

21 जून रोजी होणार स्क्रीनिंग 
कोर्टामध्ये जुग जुग जिओची स्क्रीनिंग ही  21 जून रोजी होणार आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन  निर्मात्यांनी केले आहे की नाही, याबाबत चित्रपट पाहिल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आगे. तसेच दोन्ही पक्षांची बाजू कोर्टात मांडण्यात येणार आहे. 

जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच  धर्मा प्रोडक्शन,  वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget