एक्स्प्लोर

Javed Akhtar : मुंबई हल्ल्याबाबत आरसा दाखवल्यावर पाकिस्तानी भडकले, जावेद अख्तर म्हणतात; ''तेव्हा तर...''

Javed Akhtar Statement on Mumbai Attack & Pakistan : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Javed Akhtar Reaction on Statement : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत (26/11 Terrorist Attack) केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना आरसा दाखवला, त्याची जोरदार चर्चा आहे. जावेद अख्तर यांचं भारतीयांकडून भरपूर कौतुक होत आहे पण, पाकिस्तानी जनतेकडून टीकांचा भडीमार झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी जनता सोशल मीडियावर अख्तर यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारा पाकिस्तानी गायक अली जफर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी नागरिकांना दाखवला आरसा

पाकिस्तानमध्ये आयोजित फैज फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील जावेद अख्तर यांच्या भाषणाचं कौतुक करणाऱ्या पाकिस्तानी प्रेक्षकांना आता लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानी आपल्याच लोकांवर टीका करत आहेत. पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ : जावेद अख्तर यांचं व्हायरल वक्तव्य 

''तेव्हा या लोकांनी टाळ्या वाजवल्या''

या प्रकरणावर जावेद अख्तर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "तेव्हा या उपस्थित सर्व पाकिस्तानी नागरिकांना माझ्या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या होत्या. ते माझ्याशी सहमत होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना भारत आवडतो आणि त्यांना भारतीयांशी नातं हवं आहे." दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये, जेव्हा जावेद अख्तर पाकिस्तानी नागरिकांसमोर मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य करत पाकिस्तानला जबाबदार ठरवलं. तेव्हा तिथे बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत असल्याचं दिसत आहे. 

''मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट''

पाकिस्तानमधील कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना आरसा दाखवला आहे. यावेळी जावेद अख्तर यांनी म्हटलं की, "आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला झाला ते आम्ही पाहिलं. त्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत. एखाद्या भारतीयाने याबद्धल विचारलं तर वाईट वाटून घेऊ नका." जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Javed Akhtar: 26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत! गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन सुनावलं

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget