एक्स्प्लोर

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचे सोलापुरातले जबरे चाहते, तीन दिवस केले थिएटर बुक...

Janhvi Kapoor Mister And Misses Mahi Movie : जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी तब्बल तीन दिवस थिएटर बुक केले आहे. मिस्टर अॅण्ड मिसेस माही हा चित्रपट लोकांना मोफत दाखवण्यात येणार आहे.

Janhvi Kapoor Mister And Misses Mahi Movie :  अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' (Mister And Misses Mahi) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जान्हवी कपूर आता आपल्या एका चाहत्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी तब्बल तीन दिवस थिएटर बुक केले आहे. मिस्टर अॅण्ड मिसेस माही हा चित्रपट लोकांना मोफत दाखवण्यात येणार आहे. 

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी असलेली जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या धडकमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जान्हवी आणखी काही चित्रपट केले. आता राजकुमार राव सोबत तिची मु्ख्य भूमिका असलेला 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोलापूरमधील जान्हवी कपूर फॅन ग्रुपने चित्रपटगृह तीन दिवसासाठी बुक केले आहे.  

धर्मराज गुंडे , तन्वीर शेख यांच्या ग्रुपने थिएटरमधील तीन दिवसांचे एकूण 18 शो पूर्णपणे बुक केले आहेत. त्यासाठी जान्हवी कपूर फॅन क्लबला 6 लाखांचा खर्च आला आहे. या तीन दिवसांत सोलापुरातील आश्रम शाळा, अनाथ आणि वंचित मुलांना सांभाळणाऱ्या संस्था, गरीब महिला यांना हे चित्रपट मोफत दाखवण्यात येतं आहेत. सुमारे 5 हजार तिकीट मोफत देण्यात आली आहेत. लोकांना या चित्रपटातून प्रेरणा मिळावी आणि आपण जान्हवी कपूरचे चाहते असल्याने हा उपक्रम राबवला असल्याचे धर्मराज गुंड यांनी सांगितले.

काय आहे चित्रपटात?

'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' हा रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा आहे. एका क्रिकेटप्रेमी जोडप्याची ही गोष्ट आहे. राजकुमार राव अपयशी क्रिकेटपटू आहे. मात्र, क्रिकेटची आवड असलेल्या आपल्या पत्नीला क्रिकेटर होण्यास मदत करतो. या प्रवासात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने, संकटे येतात. त्याच्याशी कसा मुकाबला करतात हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. 

तीन दिवस 15 कोटींचा गल्ला

'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात 15 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली. मात्र, वीकेंडला जरा थंड प्रतिसाद मिळाला.  तुषार हिरानंदांनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राजकुमार राव, जान्हवी कपूर यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी, झरीना वहाब, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP MajhaLalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
Embed widget