एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez : 'नोरा फतेही साक्षीदार मग मी आरोपी का?' जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल

एका याचिकेत जॅकलीनने म्हटले आहे की, 'इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीनेही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या. नोरा आणि इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आलं आहे. पण, माझ्यावर आरोपी असल्याचा ठप्पा का?'

Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. नुकताच जॅकलिननं ईडीवर पक्षपाताचा आरोप केला आहे. एका याचिकेत जॅकलीनने म्हटले आहे की, 'इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीनेही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या, या प्रकरणात नोरा फतेही आणि इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आले  आहे. पण, माझ्यावर आरोपी असल्याचा ठप्पा का?'. जॅकलिनने ईडीला हा प्रश्न विचारला आहे. 

काय म्हणाली जॅकलिन? 
जॅकलिन फर्नांडिस म्हणाली, "मी एक पीडित आहे, जी सुकेशच्या फसवणुकीची शिकार झाली आहे. सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या भेटवस्तू आणि त्याच्या 'राजकीय शक्ती'च्या प्रभावाखाली माझी फसवणूक झाली आहे, एक महिला म्हणून मी खूप काही सहन केले आहे. 'इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीनेही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या, या प्रकरणात नोरा फतेही आणि इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आले आहे. पण, माझ्यावर आरोपी असल्याचा ठप्पा का? नोरा आणि इतर सेलिब्रिटींनी देखील सुकेशकडून महागडे गिफ्ट्स घेतले होते.'

'ईडीने जप्त केलेले हे सर्व पैसे माझ्या मेहनतीने कमावले आहेत. माझ्या एफडीचा चंद्रशेखरशी कोणताही संबंध नाही.' असंही जॅकलिननं सांगितलं आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं जॅकलिनला काही महागड्या भेटवस्तू दिल्या. 

सुकेशनं 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यामधील अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget