एक्स्प्लोर

सोनम कपूरच्या प्रतिक्रियेवर कंगना राणावत भडकली!

एका कार्यक्रमात कंगनाने केलेल्या आरोपांबाबत सोनमला विचारणा करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीला तिने ही घटना दु:खद असल्याचं सांगितलं.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत तिचे चित्रपट, कलाकारांसोबतच्या भांडणामुळे कायमच चर्चेत असते. आता तिने अभिनेत्री सोनम कपूरवर निशाणा साधला आहे. "माझा निवाडा करणारी सोनम कपूर कोण आहे," असा संतप्त सवाल कंगनाने विचारला आहे. कंगनाने 'क्वीन' सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत एका कार्यक्रमात कंगनाने केलेल्या आरोपांबाबत सोनमला विचारणा करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीला तिने ही घटना दु:खद असल्याचं सांगितलं. परंतु प्रत्येक वेळ कंगनावर विश्वास ठेवणं अवघड आहे," असंही सोनम नंतर म्हणाली. सोनमच्या विधानावर कंगना काय म्हणाली? सोनमचं हे वाक्य कंगनाच्या जिव्हारी लागलं आणि तिने तातडीने एक पत्रक जारी केलं. यात तिने लिहिलं आहे की, "माझा निवाडा करण्याचा अधिकार सोनमला कोणी दिला. कोणत्या महिलेवर विश्वास ठेवायचा आणि कोणतावर नाही, याचा परवाना सोनमकडे आहे का? माझा आरोपांवर ती प्रश्न कसे काय उपस्थित करु शकते. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. माझी ओळख माझ्या वडिलांमुळे नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर स्वत:चं स्थान/ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री म्हणून सोनमची काहीच ओळख नाही. शिवाय एक वक्ता म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात नाही. या फिल्मी लोकांना माझी थट्टा करण्याचा अधिकार कोण देतं?" संपूर्ण प्रकरण काय आहे, कसा सुरु झाला वाद? हे प्रकरण 2015 मधील 'फॅण्टम'च्या "बॉम्बे वेल्वेट" या सिनेमाच्या प्रमोशनल टूरदरम्यानचं आहे. सिनेमाच्या क्रूमध्ये असलेल्या एका महिलेने "हाफिंग्टन पोस्ट"ला दिलेल्या मुलाखतीत विकास बहल यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. महिलेने याची तक्रार फॅण्टम फिल्म्सच्या अनुराग कश्यपकडेही केली होती. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र प्रकरण समोर आल्यानंतर अनुरागने आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली होती. या प्रकरणात कंगना राणावतनेही महिलेचं समर्थन करत विकास बहलवर लैंगिक शोषणाने आरोप केले होते. कंगनाने दिग्दर्शक विकास बहलसोबत "क्वीन"मध्ये काम केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget