एक्स्प्लोर

अखेर हृतिकने मौन सोडलं, कंगनाच्या आरोपांवर फेसबुक पोस्ट

काही दिवसांपूर्वीच कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत हृतिकवर बरेच आरोप केले होते. मात्र हृतिकने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगलं होतं.

मुंबई : कंगना राणावत आणि हृतिक रोशनमधला वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या या लढाईत कंगना वरचढ ठरत असतानाच, हृतिकने ट्विटर आणि फेसबुकवरुन कंगनाला सडेतोड उत्तर दिलं आहे. "ज्या नात्याबद्दल कंगना खुलेआम चर्चा करतेय, ते नातं कधीही अस्तित्वात नव्हतं," असा दावा हृतिकने केला आहे. हृतिकने मला दुसरं मरणं दिलं, त्याने माफी मागावी : कंगना कंगनाला उद्देशून हृतिकने फेसबुक आणि ट्विटरवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात हृतिक म्हणतो, "मी नेहमी माझ्या मार्गाने चालत आलोय आणि टीकांकडे नेहमी दुर्लक्ष केलंय. शांत बसणं आणि दुर्लक्ष करणं याचा अर्थ हे सर्व आरोप मला मान्य आहेत, असा होत नाही. मी कंगनाला एकांतात कधीही भेटलो नाही. कामाच्या निमित्ताने आमच्या भेटीगाठी व्हायच्या. पण ज्या नात्याबद्दल कंगना बोलतेय असं नातं आमच्यात कधीच नव्हतं. गेल्या चार वर्षांपासून कंगनाचा मनस्ताप मी सहन करतोय. कंगनाने खोटा दावा करत मी तिला पॅरिसमध्ये प्रपोज केल्याचंही म्हटलंय, पण माझ्या पासपोर्टची चाचणी करण्यात आलीय, ज्यात मी पॅरिसला गेलो नसल्याचं सिद्ध झालंय." कंगनाच्या आरोपांनंतर सुझानचं हृतिकच्या समर्थनार्थ ट्वीट काही दिवसांपूर्वीच कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत हृतिकवर बरेच आरोप केले होते. मात्र हृतिकने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगलं होतं. वकिलांच्या सांगण्यावरुनच हृतिकने मौन पाळल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता हृतिकने ट्विटरवर व्यक्त होत नव्या वादाला हवा दिली आहे. संबंधित बातम्या श्रेयसनंतर कंगनाच्या बहिणीनेही केआरकेला शिव्या... कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री

महत्त्वाच्या बातम्या

Chinmayee Sumeet: अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Pune Crime Mandar Kivle: मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Embed widget