एक्स्प्लोर

Saba Azad Pregnant : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद प्रेग्नंट? पोस्ट पाहून चाहते म्हणाले,"आधी लग्न तर करा"

Saba Azad Pregnant : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आई होणार असल्याची चर्चा आहे.

Hrithik Roshan Girlfriend Saba Azad Pregnant : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आजवर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक आणि सबाची जोडी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टवरुन ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सबा आझादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे,"तुमचा प्रसुतीरोगतज्ज्ञ कोण आहे?". पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,"मी सध्या फक्त याच गोष्टीचा विचार करत आहे". सबा आझादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी सबा आझाद प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Saba Azad (@sabazad)

सबा आझादच्या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव

सबा आझादची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्युनिअर हृतिक येणारे का? आधी लग्न करा मग प्रसुतीरोगतज्ज्ञाचा शोध घ्या, अशा पद्धतीच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सबा आझादची ही पोस्ट सुजैन खान आणि हृतिक रोशनला चाहते टॅग करत आहेत. 

कोण आहेत सबा आझाद? (Who is Saba Azad)

1 नोव्हेंबर 1990 मध्ये दिल्लीत सबा आझादचा जन्म झाला आहे. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सबाला नाट्यक्षेत्राची आवड निर्माण झाली. पुढे 2008 मध्ये 'दिल कबड्डी' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सबाने आजवर अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. अभिनयासह सबाला संगीताचीदेखील आवड आहे. सबा आझाजची एकूण संपत्ती पाच ते सात कोटींच्या आसपास आहे.

हृतिक रोशनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Hrithik Roshan Upcoming Movies)

हृतिक रोशनचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत झळकला होता. आता कियारा आडवाणी आणि ज्युनिअर एटनीआरच्या 'वॉर 2' या सिनेमात तो झळकणार आहे. तर हृतिकची गर्लफ्रेंड शेवटची 'रॉकेट बॉईज'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. 

संबंधित बातम्या

Hrithik Roshan: दोन मुलांसह गर्लफ्रेंडसोबत हृतिक रोशनची डिनर डेट; सबा आझादचा हात पकडून चालताना दिसला अभिनेता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jejuri Somvati Amavasya : 2025 मध्ये सोमवती अमावस्या नाही? जेजुरीच्या विश्वस्तांनी काय सांगितलं?Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
Embed widget