एक्स्प्लोर

Housefull 5 : अक्षय कुमारसोबत आणखी एक सुपरस्टार लावणार कॉमेडीचा तडका, हाऊसफुल 5 मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री

Housefull 5 Latest Update : अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यानंतर आता हाऊसफुल 5 चित्रपटात आणखी एका बॉलिवूड स्टारची एन्ट्री झाली आहे.

मुंबई : हाऊसफुल 5 (Housefull 5) चित्रपटाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना याबाबत उत्कंठा लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाऊसफुल 5 चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या कॉमेडीच्या डोसची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता हाऊसफुल 5 चित्रपटाबाबत मोठी अपडेट (Housefull 5 Movie Update) समोर आली आहे. या चित्रपटात आता आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हाऊसफुल चित्रपटाचा प्रोड्युसर साजिद नाडीयाडवाला (Sajid Nadiadwala) याने याबाबत मोठी माहिती दिली आहे.

हाऊसफुल 5 मध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री

प्रोड्युसर साजिद नाडीयाडवालाने हाऊसफुल 5 चित्रपटात नवीन अभिनेत्याची एन्ट्री झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. साजिद नाडीयाडवालाने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात अपडेट दिली आहे. साजिदने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर करत अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची या चित्रपटात एन्ट्री झाल्याचं सांगितलं आहे.  

साजिद नाडीयाडवालाने चाहत्यांना दिली गूड न्यूज

इंस्टाग्रामवर पोस्ट करताना साजिद नाडीयाडवालाने (Sajid Nadiadwala) अभिनेता संजय दत्तसोबतचा (Sanjay Dutt) फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिलं आहे की, अभिनेता संजय दत्त हाऊसफुल 5 परिवारात सामील झाल्याची घोषणा करताना एनजीई फॅमिली खूपच आनंदी आहे. आणखी एका विलक्षण रोमांचक प्रवासासाठी तयार राहा. हाऊसफुल 5 चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुकानी (HouseFull 5 Directed by Tarun Mansukhani) करत आहेत.

हाऊसफुल 5 मध्ये संजय दत्तची एन्ट्री (Sanjay Dutt Joins Housefull 5 Cast)

View this post on Instagram
 
A post shared by Nadiadwala Grandson (@nadiadwalagrandson)

हाऊसफुलमध्ये अभिषेक बच्चनही झळकणार

हाऊसफुल 5 चित्रपटाचं शूटिंग या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून यूकेमध्ये सुरू होणार आहे. शूटींग सुरु करण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना साजिद नाडियादवाला सध्या चित्रपटाची स्टारकास्ट फायनल करण्यात व्यस्त आहे. याआधीच चित्रपटात अभिषेक बच्चनचं पुनरागमन झालं आहे. अभिषेक बच्चनबद्दल साजिदने म्हटलं होतं की, 'अभिषेकला हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये परत आणण्यासाठी मी रोमांचित आहे. त्याचं काम, कॉमिक टायमिंग आणि प्रामाणिकपणा आमच्या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर पोहोचवेल. अभिषेक बच्चनने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'हाऊसफुल चित्रपट माझ्या आवडत्या कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे आणि पुन्हा याचा भाग बनताना मला घरी परतल्यासारखं वाटत आहे. साजिद नाडियादवालासोबत काम करणं नेहमीच खूप आनंददायी असते. मी अक्षय आणि रितेशसोबत सेटवर खूप मजा करायला उत्सुक आहे.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

परवीन बाबीच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियाचा इंजिनीअर, भेटायला मुंबईत पोहोचला अन् बनला बॉलिवूडचा विलन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget