एक्स्प्लोर

बाहुबलीच्या कपाळावर चंद्र तर भल्लालदेवच्या सूर्य का?

मुंबई : बाहुबली सिनेमा पाहताना तुमच्या डोक्यात एक प्रश्न नक्कीच आला असेल की अमरेंद्र, महेंद्र बाहुबलीपासून भल्लाल देव, कटप्पा यांच्या कपाळावर वेगवेगळी चिन्हं रेखाटलेली आहेत. पण याच्यामागे एक मोठं कारण आहे, जे त्यांच्या व्यक्तिरेखेशी जुळतं. जाणून घेऊया या चिन्हांचा अर्थ... 1. अमरेंद्र बाहुबली : Baahubali देवसेनासाठी माहिष्मतीचं सिंहासन धुडकावणाऱ्या अमरेंद्र बाहुबलीच्या कपाळावर अर्धचंद्र रेखाटलेलं आहे. याचा अर्थ आहे दयाळू आणि शांतताप्रिय. अमरेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखाही अशीच होती. कालकेयसोबत युद्धादरम्यान त्याने प्रजेची रक्षा करणं हाच खरा धर्म मानला. याशिवाय सिनेमात आणखीही अशी दृश्यं आहेत, ज्यावरुन अमरेंद्र बाहुबलीच्या दयाळूपणाची उदाहरणं पाहायला मिळतात. 2. महेंद्र बाहुबली : Mahendra महेंद्र बाहुबली म्हणजे शिवाच्या कपाळावर शिवलिंग बनलेलं आहे. याचा अर्थ ताकद आणि साहस. महेंद्र बाहुबली भगवान शंकरचा भक्त असतो. सिनेमाच्या पहिल्या भागात आपण महेंद्र बाहुबलीला खांद्यावर शिवलिंग उचलताना पाहिलंच आहे. 3. कटप्पा : Katappa कटप्पाचच्या कपाळावर बनलेलं चिन्ह समजणं थोडं कठीण आहे. कारण दिग्दर्शकाने ते फार वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलं आहे. पण थोडी पडताळणी केल्यानंतर समजलं की, या चिन्हाचा अर्थ आहे 'गुलामी'. कटप्पाा हा माहिष्मती राज्याचा प्रामाणिक गुलाम असतो. 4. भल्लालदेव : Bhallal भल्लालदेवच्या माथ्यावर बनलेलं सूर्याचं चिन्हं हे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतिक आहे. त्याचवेळी तो अतिशय धूर्तही आहे. 'बाहुबली 2' मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की, कट कारस्थान करुन तो माहिष्मेतीच्या सिंहासनावर बसतो. यासाठी तो अमरेंद्र बाहुबलीलाही मारुन टाकतो. 5. शिवगामी : Shivgami शिवगामीच्या कपाळावर लाल रंगांची मोठी टिकली दिसते. याचा अर्थ आहे की, सकारात्मक वृत्ती आणि उत्तम शासक. शिवगामीने माहिष्मतीवर अनेक वर्ष राज्य केलं होतं. सिनेमातील शिवगामीचा एक डॉयलाग फारच प्रसिद्ध झाला. तो म्हणजे 'मेरा वचन ही हैं शासन. सिनेमातील शिवगामीचा आब आणि तोरा पाहता हे टिकली तिला तंतोतय योग्य ठरते. 6. देवसेना : Devsena (2) देवसेनाच्या टिकलीचा अर्थ आहे 'जेंडर इक्वॉरलिटी' म्हणजेच स्त्री-पुरुष समानता आणि ते योग्य असल्याचंही सिद्धही झालं आहे. देवसेना केवळ अमरेंद्र बाहुबलीची पत्नी च नाही तर एक योद्धाही आहे, जी आपल्या राज्याहच्या सुरक्षेसाठी हातात तलवार घेते. त्यामुळे देवसेनाची टिकली तिच्या व्यक्तिरेखेला पूर्णत: न्याय देते. 7. अवंतिका : Avantika (2) अवंतिकाच्या कपाळावर शंकूच्या आकाराची टिकली आहे. ज्याचा अर्थ आहे ताकद आणि चपळता. सिनेमात अवंतिका एक योद्धा बनली आहे, जी देवसेनाला सोडवण्यासाठी लढाई करते. 8. बिज्जल देव : Bijjaldev बिज्जदल देवच्या कपाळावर त्रिशूळ बनलेलं आङे. याचे तीन अर्थ होतात, पहिला निर्मिती, दुसरा देखरेख आणि तिसरा नाश. मात्र बिज्जाल देवची जशी व्यक्तेरेखा होती, ती केवळ नाशासोबतच जोडली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Embed widget