एक्स्प्लोर

Hera Pheri 3 : हेरी फेरी 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि इरोस यांच्यातील वाद मिटला

Hera Pheri 3 Big Update : अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकुट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना हसवायला परत येऊ शकते.

Hera Pheri 3 Big Update : बॉलिवूडमधील काही कल्ट कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणजे हेरा फेरी चित्रपट. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हेरा फेरी फ्रेंचायझीचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. यांना प्रेक्षकांचा भरभरुन दादही मिळाली. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. हेरी फेरी 3 चित्रपटाचा मार्ग राईट्समुळे अडकल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयकॉनिक हेरी फेरी चित्रपटाचे निमार्ते फिरोज नाडियाडवाला यांनी चित्रपटाचे राईट्स विकत घेतलं आहेत.

हेरी फेरी 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

हेरा फेरी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे. आयकॉनिक हेरी फेरी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि इरोस यांच्यातील वाद मिटला आहे. प्रोड्युसर फिरोज नाडियाडवाला यांनी हेरा फेरी चित्रपटाचे राईट्स घेतले आहेत.

निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि इरोस यांच्यातील वाद मिटला

फिरोज नाडियाडवाला यांनी 'हेरा फेरी' चित्रपटासह 'आवारा पागल दीवाना', 'वेलकम' आणि 'आन' या ऐतिहासिक चित्रपटांचे राईट्स मिळवले आहेत. फिरोज नाडियाडवाला यांनी इरोस इंटरटेंनमेंटसोबतची आर्थिक करार आणि राईट्स मिळवले आहेत. यासह फिरोज यांनी या चित्रपटांचे हक्क विकत घेतले आहेत.

हेरी फेरी 3 चित्रपटाबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता

फिरोज नाडियाडवाला यांच्या बहुतेक चित्रपट बॉलिवूडमधील कल्ट असून प्रेक्षक या चित्रपटांच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही मागणी लक्षात घेऊन फिरोज नाडियादवाला यांनी अलीकडेच अक्षय कुमारच्या 2007 मध्ये रिलीज झालेल्या कल्ट कॉमेडी चित्रपट 'वेलकम'चा सीक्वेलची घोषणा केली. वेलकम चित्रपटाचा दुसरा भाग असलेल्या 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी यासह अनेक मोठे चेहरे दिसणार आहेत. आता प्रेक्षक हेरा फेरी 3 च्या घोषणेची वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Natasa Stankovic : एल्विश यादवसोबत दिसली हार्दिक पांड्याची EX-वाईफ, नताशा स्टॅनकोव्हिकचा समुद्रकिनारी फिरतानाचा VIDEO व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
Pakistan Attack: पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
जानेवारीच्या 1500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, तारखा जाहीर
Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
Pakistan Attack: पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
जानेवारीच्या 1500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, तारखा जाहीर
Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
MNS : मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं एक स्वीकृत नगरसेवकपद आमच्यासाठी सोडावं, मनसेचा आग्रह; उद्धव ठाकरे काय करणार? 
मुंबई महापालिकेत मनसेचा स्वीकृत नगरसेवकाचा आग्रह का? ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलदारपणा दाखवावा, मनसेची इच्छा
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
Kolhapur Municipal Corporation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
Embed widget