एक्स्प्लोर

Hardik Pandya Divorced : घटस्फोटानंतर हार्दिकचं चाललंय तरी काय? अनंतच्या लग्नात एकत्र डान्स केला, आता सोशल मीडियावरही अनन्या पांडेला फॉलो करण्यास सुरुवात

Hardik Pandya Divorced : हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. 

Hardik Pandya Divorced : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना अखेर हार्दिक (Hardik Pandya) आणि नताशाने (Natasa Stankovic) पूर्णविराम दिला आहे. हार्दिक आणि नताशाने त्यांचा घटस्फोट जाहीर केला असून त्यांचा चार वर्षांचा संसार मोडला. दरम्यान यानंतर अनेक चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. त्यातच हार्दिकच्या सोशल मीडियवरील (Social Media) पोस्टमुळे बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. 

आता नुकतच हार्दिक आणि अनन्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याच कारण म्हणजे हार्दिक आणि अनन्याने इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका मिस्ट्री गर्लसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण आलं होतं. आता यामध्ये अनन्याचंही नाव जोडलं गेलंय. 

अनन्या आणि हार्दिकची चर्चा

अनंतच्या लग्नात हार्दिक आणि अनन्याचा डान्सचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. त्यानंतर इंस्टंट बॉलीवूडच्या रिपोर्टनुसार, हार्दिक आणि अनन्याने आता सोशल मीडियावर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हार्दिकचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  त्यातच अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा वारंवार रंगत आहेत. त्यामुळे हार्दिक आणि अनन्याच्या चर्चांना आता चांगलाच जोर आलाय. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हार्दिकचा बॅडपॅच

आयपीएल 2024 पासून, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यापासून हार्दिक पांड्या बॅडपॅचमधून जात होता. एकीकडे त्याची मैदानावरील वैयक्तिक कामगिरी ढासळत होती, फिटनेसची समस्या होती, तर दुसरीकडे त्याचे आणि नताशामधील मतभेद समोर येत होते. पण टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने महत्वपूर्ण कामगिरी केली आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून आलेले अश्रू सर्वांनीच पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून आपण वाईट टप्प्यातून जात होतो असं सांगत हार्दिकने त्यावेळी त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

ही बातमी वाचा : 

Shweta Tiwari : 10 वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करतेय श्वेता तिवारी? दोघांच्या नात्याबद्दलचं सत्य आलं समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget