एक्स्प्लोर

Happy Bday PM Modi | मोदींच्या वाढदिवसाला भन्साली आणि प्रभासकडून खास गिफ्ट

संजय लीला भन्साली आणि महावीर जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक संजय त्रिपाठी आहेत. विशेष म्हणजे सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टर सुपरस्टार प्रभासने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी खास गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित 'मन बैरागी' या विशेष चित्रपटाचा फर्स्ट लूक आज (17 सप्टेंबर) जारी करण्यात आला. नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील न पाहिलेले, ऐकलेले प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. संजय लीला भन्साली आणि महावीर जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक संजय त्रिपाठी आहेत. विशेष म्हणजे सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टर सुपरस्टार प्रभासने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.
कोणत्याही यशस्वी माणसाच्या आयुष्यात असा टप्पा येतो, जेव्हा तो या यशाच्या दिशेने पाऊल टाकतो आणि 'मन बैरागी'मध्ये हेच दिसणार आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. संजय लीला भन्साली सिनेमाबाबत सांगतात की, "ही न ऐकलेली कहाणी आहे, जी सांगायला हवी. यामधील आवाहन आणि संदेश हे कहाणीचं वैशिष्ट्य आहे." "हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल. माझ्यासाठी ही अशा माणसाची कहाणी आहे, जो स्वत:चा शोध घेण्यासाठी निघाला होता आणि मग आपल्या देशाचा सर्वात मोठा नेता बनला," असं चित्रपटाचे दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी म्हटलं. वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजा 69 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मोदी गुजरातमध्ये पोहोचले आहे. इथे त्यांनी सरदार सरोवराला भेट दिली. मोदींच्या स्वागतासाठी सरदार सरोवरात तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये नमामी देवी नर्मदे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदी आज आईची भेट घेण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget