एक्स्प्लोर

Gulshan Grover: बॉलिवूड अभिनेते माझीच कॉपी करतात; अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांचं वक्तव्य चर्चेत!

गुलशन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्याचे जवळचे मित्र जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यामुळे काही प्रोजेक्ट्स त्याच्याकडून काढून घेण्यात आले.

Gulshan Grover:  बॉलिवूडमधील  प्रसिद्ध अभिनेता  गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गुलशन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. गुलशन ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि सैफ अली खान (saif ali khan) हे खलनायकाची  भूमिका साकारण्यापूर्वी त्यांचे लूक कॉपी करतात आणि त्यांचे चित्रपट बघतात. याशिवाय गुलशन म्हणाले की, त्याचे जवळचे मित्र जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यामुळे काही प्रोजेक्ट्स त्याच्याकडून काढून घेण्यात आले.

झूमला दिलेल्या एका मुलाखतीत गुलशनला जेव्हा विचारण्यात आले की न्यू एज व्हिलनपैकी तुमचा आवडता खलनायक कोण आहे, तेव्हा ते म्हणाला- “ प्रत्येकजण माझे चित्रपट बघतात आणि  स्टुडिओत तसं काम करतात. त्यामुळे कोण आवडते असू शकते.” गुलशन पुढे म्हणाले की, 'जॅकी, सुनील आणि संजय यांनी माझ्यासारख्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली.'

पुढे ते म्हणाले- “सैफच्या घरी माझे 100 फोटो असतील. रोज माझा फोटो बघून तो विचार करत असेल की दाढी कशी? लावायची काजळ कसे लावायचे? अजून काय करावे? मी काय करू? सुनील शेट्टीने गुलशन ग्रोव्हर नावाची वेगळी लायब्ररी आणि फोटोजचे सेक्शन बनवले असेल. अलीम हकीमकडे संपूर्ण स्क्रॅपबुक असेल.  तो स्वत: माझे चित्रपट पाहतो आणि त्यांना सांगतही नाही की तो गुलशन ग्रोवरची स्टाइल कॉपी करतोय.”

खलनायक भूमिकेबद्दल 2013 मध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये गुलशन यांनी सांगितले होते, 'अजीत (खान) आणि अमरीश पुरी हे ज्येष्ठ कलाकार चित्रपटामध्ये खलनायकांची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारतात. '

गुलशन ग्रोवर यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम

गुलशन ग्रोवर यांनी राम लखन, अवतार, हेरा फेरी आणि गँगस्टर या हिट चित्रपटामध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी खलनायकाची भूमिका साकारली.  खिलाडी, सौदागर, कुर्बान, अनाडी, राजा बाबू, मोहरा, राजा की आएगी बारात, हेरा फेरी, कौन कितना पानी में, सडक 2 आणि सूर्यवंशी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. लवकरच त्यांचा इंडियन 2 हा तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Gulshan Grover: 'जेम्स बाँडच्या चित्रपटात मिळाला होता व्हिलनचा रोल पण...'; गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितला अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget