एक्स्प्लोर

Grammy Awards 2022 : 'लीव्ह द डोर ओपन'ने पटकावला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार

Grammy Awards 2022 : लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात 'लीव्ह द डोर ओपन'ने सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार पटकावला आहे.

Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकताच लॉस वेगासमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा आधी 31 जानेवारीला होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या या रंगतदार सोहळ्यात 'लीव्ह द डोर ओपन' या गाण्याने यंदाचा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. हे गाणं अमेरिकेतील लोकप्रिय गायक ब्रूनो मार्स आणि अॅंडरसन पाकने संगीतबद्ध केले आहे. 

विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

सर्वोत्कृष्ट गाणं : लीव्ह द डोर ओपन
सर्वोत्कृष्ट रॉक सादरीकरण : फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम : स्टार्टिंग ओव्हर
सर्वोत्कृष्ट प्रोग्रेसिव्ह अल्बम : लकी डे
सर्वोत्कृष्ट रॅप गाणं : केन्ये वेस्ट
सर्वोत्कृष्ट कोरल सादरीकरण : गुस्तावो डुडामेल, ग्रॅंटा गेशॉन, ल्यूक मॅकडार्फर
सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गायन : कॅरोलिन शॉ
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : स्टीफन कॉक्स
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स : ओलिविया रोड्रिगो
सर्वोत्कृष्ट नृत्य : रुफुझ डू सोल
पारंपारिक पॉप अल्बम - लव फॉर सेल 
सर्वोत्कृष्ट पॉप सिंगर अल्बम - लव्ह फॉर सेल
सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम - फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट रॉक गाणं - फू फायटर्स

ए आर रहमानदेखील ग्रॅमी सोहळ्यात सहभागी!

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहेत. त्यांनी देखील आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.

संबंधित बातम्या

RRR OTT Release Date : राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात व्लादिमीर झेलेन्स्की यांचा खास संदेश; म्हणाले, 'भयानक शांततेचं रूपांतर संगीतात करा'

Grammy Awards 2022 : थाटात पार पडला ग्रॅमी पुरस्कार सोहळा; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget