एक्स्प्लोर

GodFather Box Office Collection: : सलमान खान अन् चिरंजीवी यांच्या 'गॉडफादर'ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

गॉडफादर (GodFather) या चित्रपटानं पहिल्या दिवशी केलेल्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात...

GodFather Box Office Collection: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा 'गॉडफादर' (Godfather)  हा चित्रपट काल (5 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'पोन्नियिन सेलवन: 1'आणि  'विक्रम वेधा' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चिरंजीवी  (Chiranjeevi)  आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या  गॉडफादर (GodFather) या चित्रपटानं पहिल्या दिवशी केलेल्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात...

रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार गॉडफादर या चित्रपटानं जगभरात 38 कोटींची कमाई केली. 'गॉडफादर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटात चिरंजीवी आणि सलमान खान यांच्यासोबतच अभिनेत्री नयनतारानं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  मोहनलाल स्टारर मल्याळम ब्लॉकबस्टर 'लुसिफर' या चित्रपटाचा हा रिमेक आहे.  

हा मल्याळम ब्लॉकबस्टर 'लुसिफर' चा अधिकृत रिमेक आहे, ज्यात मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर आणि टोविनो थॉमस यांच्या प्रमुख भूमिका साकारली. याचित्रपटाचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन यांनी केले होते. 'राम चरणची कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि आरबी चौधरी यांच्या सुपर गुड फिल्म्सने गॉडफादर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 100 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, असं म्हटलं जात आहे. 

सलमानचे आगामी चित्रपट 

‘गॉडफादर’शिवाय सलमान खान ‘पठाण’ या चित्रपटामध्ये देखील कॅमिओ करणार आहे. ‘टायगर 3’, 'किसी का भाई किसी की जान'  हे त्याचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Godfather Advance Booking : चिरंजीवी-भाईजानच्या 'गॉडफादर'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली कोट्यवधींची कमाई; बॉक्स ऑफिस गाजवणार

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget