एक्स्प्लोर

Global Adgaon Movie: कौतुकास्पद! माजलगावच्या अनिलकुमार साळवे यांनी न्यू जर्सी येथील फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार

अनिलकुमार साळवे (Anilkumar Salve) यांना न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या 'बेस्ट स्टोरी रायटर फीचर फिल्म" या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

Global Adgaon Movie: बीडमधील (Beed) माजलगावच्या (Majalgaon) अनिलकुमार साळवे (Anilkumar Salve) यांनी दिग्दर्शित केलेला ग्लोबल आडगाव (Global Adgaon) या चित्रपटानं अमेरिकेतील न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (New Jersey Film Festival) पुरस्कार पटकावला आहे. अनिलकुमार साळवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 672 कलाकारांचा हा भव्यदिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

"ग्लोबल आडगाव"  चित्रपटाची आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. या चित्रपटाला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच झालेल्या अमेरिकेतील न्यू जर्सी या आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांना ग्लोबल आडगाव चित्रपटासाठी 'बेस्ट स्टोरी रायटर फीचर फिल्म" (The Best Story Writer Feature Film) हा पुरस्कार मिळाला आहे. 

अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी 4 लघुपट दिग्दर्शित केले आणि 39 एकांकिका, 6 नाटक 12, पथनाट्य लिहिली आहेत.  'ग्लोबल आडगाव' या चित्रपटाची कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील निवडण्यात आली होती. या चित्रपटाला बेस्ट फिल्म आणि बेस्ट डायरेक्टरसाठी नामांकन प्राप्त झाले. 

'ग्लोबल आडगाव' चित्रपटात 'या' कलाकारांनी साकारली भूमिका 
सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde), उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, आशिर्वाद नवघरे, प्रियंका सदावर्ते, जगदीश गोलहार,ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे, वैदेही कदम यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  ग्लोबल आडगाव चित्रपटांसाठी अशोक कानगुडे या अभिनेत्याला अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी या चित्रपटामधील गाणी गायली आहेत. 

'या' विषयांवर भाष्य करणारा चित्रपट

'ग्लोबल आडगाव' या सिनेमांमधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेला शेतकरी , ग्लोबलायझेशनचा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती या क्षेत्रावर नेमका कसा परिणाम झाला? या महत्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आलेले आहे. लवकरच हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटानं अनेक पुरस्कार पटकावल्यानं या चित्रपटाचं कौतुक होत आहे. 

Global Adgaon Movie: कौतुकास्पद! 'ग्लोबल आडगाव' या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Embed widget