एक्स्प्लोर

Gauahar Khan : अभिनेत्री गौहर खानच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गुडन्यूज

Gauahar Khan Zaid Darbar : गौहर खान आणि जैद दरबारच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

Gauahar Khan Blessed With Baby Boy : छोट्या पडद्यावर राज्य करणारी अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) सध्या चर्चेत आहे. गौहर खान आणि जैद दरबारच्या (Zaid Darbar) घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

'बिग बॉस'ची (Bigg Boss) विजेती गौहर खान गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. तिचे बेबी बंपचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिने एक कार्टून व्हिडीओ शेअर करत आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता 10 मे 2023 रोजी गौहरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. एक खास पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,"मुलगा झाला. 10 मे 2023 रोजी आमच्या आनंदात वाढ झाली. तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप-खूप आभार. आई-बाबा झाल्याने मी आणि जैद खूप आनंदी आहोत". गौहर खानच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. 

गौहर खान अन् जैदची फिल्मी लव्हस्टोरी (Gauahar Khan Zaid Darbar Lovestory)

गौहर खान आणि जैद दरबार 25 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. कोरोनाकाळात एका किराणा मालाच्या दुकानात त्यांची पहिली भेट झाली. गौहरला पाहताच जैद तिच्या प्रेमात पडला होता. पण त्यावेळी गौहरने मात्र जैदकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर जैदने जौहरला इंस्टाग्रामवर मेसेज केला. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

गौहर खान कोण आहे? (Who Is Gauahar Khan)

गौहर खान ही बॉलिवूडची (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस'च्या (Bigg Boss Winner) सातव्या पर्वाची ती विजेती ठरली होती. 'इशकजादे', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमांत ती झळकली आहे. 'रॉकेट सिंह: सेल्ममॅन ऑफ द ईयर' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. गौहरच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Gauahar Khan Pregnancy: गौहर खान होणार आई, अभिनेत्रीने दिली अनोख्या पद्धतीने गोड बातमी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget