एक्स्प्लोर

Free OTT Platforms List  : मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन करण्याची गरज नाही; पाहा यादी

Free OTT Platforms List : काही ओटीटी प्लॅटफॉर्म असे आहेत, ज्यावर तुम्हाला मोफत चित्रपट, वेब सीरिज पाहता येईल. या ओटीटी प्लॅटफॉर्मचे तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही.

Free OTT Platforms List  :  अनेकजण सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या (OTT Platforms) पर्यायाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. कधीही आणि कुठेही वेब सीरिज, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतात. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रिप्शनमध्ये वाढ होत असल्याचे दिसते. मात्र, अनेकजण ओटीटी सब्सक्रिप्शनसाठी पैसे खर्च करत नाहीत. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची वेगवेगळे दर असल्याने अनेकजण काही मोजक्याच ओटीटी प्लॅटफॉर्मचे शुल्क भरतात. मात्र, काही ओटीटी प्लॅटफॉर्म असे आहेत, ज्यावर तुम्हाला मोफत चित्रपट, वेब सीरिज पाहता येईल. 

एमएक्स प्लेअर (MX Player)

MX Player वर पाहण्यासाठी भरपूर मोफत कंटेट उपलब्ध आहे.  MX Video Player पूर्वी ऑफलाइन व्हिडिओ प्लेअर होता, तो नंतर अपडेट केला गेला. येथे तुम्ही सर्व प्रकारच्या भाषांमधील चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता. एमएक्स प्लेअरवर रिलीज झालेल्या काही वेब सीरिज चांगल्याच गाजल्या. 

जिओ सिनेमा Jio Cinema

मनोरंजनासाठी जिओ सिनेमावर खूप कंटेट आहे. या ठिकाणी तुम्ही मोफत चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे जिओचे सीम कार्ड हवे. जर, तुमच्याकडे जिओचे सीम कार्ड नसेल तर तुम्ही जिओचा फोन क्रमांक नमूद करून लॉग इन करू शकता. त्याशिवाय, वूट अॅपचा कंटेटही तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. 

पिकासो Picasso

पिकासो या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तुम्ही वेब सीरिज, चित्रपट पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला अॅप डाउनलोड करून लॉग इन करावे लागेल.

टूबी Tubi Tv

टूबी अॅपवर तुम्ही मोफत हॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. जर तुम्हाला मोफत कोणत्याही जाहिरातीशिवाय वेब सीरिज पाहायची असेल तर  तुम्ही पाहू शकता. 

एक्स स्ट्रीम Xstream Play

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही बॉलिवूड, हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट पाहू शकता. त्यासाठी तुमच्याकडे एअरटेलचे सीम कार्ड हवे. 

त्याशिवाय, डिस्ने हॉटस्टार प्लसवर ही तुम्ही काही निवडक मालिका, चित्रपट मोफत पाहू शकता. त्याशिवाय, अॅमेझॉन मिनी टीव्हीवरही तुम्ही मोफत वेब सीरिज, मालिका पाहू शकता. 

इतर संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget