एक्स्प्लोर

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं निधन, 'फॅशन मायस्ट्रो'च्या जाण्यानं सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

Fashion Designer Rohit Bal Passed Away : प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं निधन झालं असून सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

Fashion Designer Rohit Bal Passes Away : 
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 
'फॅशन मायस्ट्रो' रोहित बल यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सर्वसामान्यांमध्ये रोहितचा चेहरा सर्वांनाच माहीत नसला तरी फॅशनच्या जगात रोहित बल हे एक मोठं नाव होतं. फॅशन जगताची समज असणाऱ्यांसाठी रोहित बल यांचं जाणं एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. रोहित बल यांनी 'कौन बनेगा करोडपती' या टेलिव्हिजन शोमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे कॉस्ट्युम डिझाईन करत असे.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं निधन

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. रोहित बल यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज चित्रपटसृष्टींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये सोनम कपूर आणि अनन्या पांडे यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही रोहित बल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'फॅशन मायस्ट्रो'च्या जाण्यानं सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

रोहित बल यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. रोहित बल यांना लहानपणापासूनच फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती, म्हणूनच त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर फॅशन जगतात एन्ट्री घेतली. त्यांनी नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथे शिक्षण घेतलं. 1986 मध्ये रोहित यांचा भाऊ राजीव सोबत ऑर्किड ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापन केली. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये त्याचा शो सुरू केला, तेव्हा त्याने फॅशन जगताला नवा 'फॅशन मायस्ट्रो'मिळाला.

अनन्या पांडेसह अनेक सेलिब्रिटींनी दिली श्रद्धांजली

रोहित बल इंडस्ट्रीमध्ये 'गुड्डा' या टोपणनावाने ओळखले जायचे.  अभिनेत्री अनन्या पांडेनेही रोहित बल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अलीकडेच अनन्या लॅक्मे फॅशन वीक 2024 मध्ये रोहित बलच्या कमबॅक शोमध्ये दिसली होती. तिने शोमधील रोहित बलसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय, "गुड्डा ओम शांती." फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी रोहित बलच्या निधन दुःखद आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. पुलकित सम्राटने इंस्टाग्राम स्टोरीवर रोहित बल यांना श्रद्धांजली दिली आहे.

सोनम कपूरची खास पोस्ट

सोनम कपूरने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय गुड्डा, तुझ्या निधनाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. तुला जाणून घेण्याचा, तुझ्या डिझाइन्स घालण्याचा आणि तुझ्यासाठी अनेक वेळा फिरण्याचा बहुमान मला मिळाला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, मी नेहमीच तुझी सर्वात मोठी चाहती असेन".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again BO Collection Day 1 : निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर बाजी, भुल भुलैया 3 ला मागे टाकत कमावले 'इतके' कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Embed widget