एक्स्प्लोर

Farhan Akhtar Birthday : 148 कोटींचा मालक, महागड्या गाड्या; फरहान अख्तर एका चित्रपटासाठी घेतो एवढे मानधन

Farhan Akhtar Birthday : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याचा आज 9 जानेवारी 2022 रोजी 48 वा वाढदिवस आहे.

Farhan Akhtar Birthday : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याचा आज 9 जानेवारी 2022 रोजी 48 वा वाढदिवस आहे. फरहान अख्तरने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मल्टिटॅलेंटेड अभिनेता फरहान अभिनयासोबतच अख्तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शनही करतो. बॉलीवूडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरहान अख्तरने मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फरहान अख्तरने मेहनतीच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. 

फरहान अख्तर हा प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. स्टार किड असूनही फरहानने आपल्या मेहनतीने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर 148 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. फरहान एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रुपये मानधन घेतो. फरहानचे वार्षिक उत्पन्न सुमारे 22 कोटी रुपये आहे. त्याशिवाय फरहान जाहिरातींसाठीही मोठी रक्कम आकारतो.

फरहान अख्तर शिबानी दांडेकरला डेट करत असून मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान आज फरहानच्या वाढदिवसाच्या दिवशीच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी लवकरच लग्न करणार असून तारीख जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

फरहान अख्तरच्या मालकीचा मुंबईतील वांद्रामध्ये एक आलिशान बंगला आहे. फरहानने परदेशातही मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. फरहान अख्तर आलिशान लक्झरी गाड्यांचाही शौकीन आहे. फरहानची सर्वात महागडी कार पोर्श केमन (Porsche Cayman) आहे, ज्याची किंमत 1.07 कोटी रुपये आहे. यासोबतच 54 लाखांची रेंज रोव्हर (Range Rover), मर्सिडीज वेंज (Mercedes Wenge) आणि होंडा सीआरव्ही (Wenge and Honda CRV) आहे. फरहान अख्तरला चैनीने भरलेली जीवनशैली जगणे आवडते. तो अनेकदा परदेशात सुट्टी घालवण्यासाठी जातो.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget