- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
-
बॉलीवूड
Telly Masala : मराठी कलाकारांचं पूर्ण झालं घराचं स्वप्न ते 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी कलाकारांचं पूर्ण झालं घराचं स्वप्न ते 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
14 Dec 2023 03:40 PM
Telly Masala : मराठी कलाकारांचं पूर्ण झालं घराचं स्वप्न ते 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Read More
Ananya Pandey : ब्रेकअपनंतर स्वत:ला खोलीत कोंडून रडत बसते अनन्या पांडे; आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव
Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे ब्रेकअपनंतर स्वत:ला खोलीत कोडूंन रडत बसते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.
Read More
Marathi Actors New House : सई ताम्हणकर ते पृथ्वीक प्रताप; सरत्या वर्षात 'या' मराठी कलाकारांचं पूर्ण झालं घराचं स्वप्न
Marathi Actors : सरत्या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
Read More
Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'डंकी'चा जगभरात बोलबाला! भारतातील 240 शहरांत तर परदेशातील 50 ठिकाणी होणार सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा जगभरात धमाका करण्यासाठी सज्ज आहे.
Read More
Koffee With Karan 8 : मलायकासोबत लग्न कधी करणार? करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुन कपूरने सोडलं मौन
KWK8 : 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात करण जोहरने (Karan Johar) अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) मलायका अरोरासोबतच्या (Malaika Arora) नात्याबद्दल प्रश्न विचारला आहे.
Read More
Pooja Hegde : अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी? अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण
Pooja Hegde : लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तिच्या टीमने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
Read More
Songya : स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' प्रदर्शनासाठी सज्ज; ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत
Songya Marathi Movie : 'सोंग्या' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Alia Bhatt on Siddharth Malhotra : आलिया भट्ट अन् सिद्धार्थ मल्होत्रा चार वर्ष होते रिलेशनमध्ये; अभिनेत्री म्हणते,"सिडला लोकांवर प्रेम करायला आवडतं"
Alia Bhatt on Siddharth Malhotra : अभिनेत्री आलिया भट्टने सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
Read More
Jhimma 2 : "अन् मैत्रीचा सोहळा होतो"; मनाला भावुक करणारा 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट
Jhimma 2 : 'झिम्मा 2' या सिनेमाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
Year Ender 2023 : दीपिकाची भगवी बिकिनी ते 'आदिपुरुष'मधील 'तो' डायलॉग; 'या' वर्षात बॉलिवूड अडकलं वादाच्या भोवऱ्यात
Good Bye 2023 : जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. यात दीपिकाच्या भगव्या बिकिनीपासून ते 'Animal' सिनेमापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
Read More
Salaar Song Out : प्रभासच्या 'सालार'मधील फर्स्ट सॉन्ग आऊट! 'सूरज ही चांहू बनके'मध्ये दिसले मैत्रीचे बंध
Salaar Song Out : प्रभासच्या (Prabhas) 'सालार' या सिनेमातील 'सूरज ही चांहू बनके' (Sooraj Hi Chhaon Banke) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार
Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.
Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता".
Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"
Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.