- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
-
बॉलीवूड
Telly Masala : रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी ते बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी ते बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
10 Dec 2023 03:05 PM
Telly Masala : रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी ते बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Read More
Sam Bahadur Box Office Collection : 'Animal'च्या त्सुनामीत विकीच्या 'सॅम बहादुर'चा जलवा कायम; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Sam Bahadur : विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत 'सॅम बहादुर' हा सिनेमा रिलीजच्या नवव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Read More
Year Ender 2023 : शाहरुखचा 'Jawan' ते सनीचा 'गदर 2'; सरत्या वर्षातले 'TOP 10' ब्लॉकबस्टर सिनेमे तुम्ही पाहिलेत का?
Bollywood Movies : 2023 या वर्षात प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
Read More
Bollywood Actor : कोणाच्या बायकोचं नाव 'पॅनिक बटन', तर कोणाचं 'देवीजी'; बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीची खतरनाक नावे
Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेते आपल्या पत्नीला खूपच मजेशीर नावांनी हाक मारतात.
Read More
Meghna Gulzar : 'सैम बहादुर'नंतर मेघना गुलजार 'या' अभिनेत्यासोबत करणार काम; समोर आलं मोठं नाव
Meghna Gulzar Next Film : 'सैम बहादुर' (Sam Bahadur) या सिनेमानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Jhimma 2 : 'झिम्मा 2'ची टूर सुसाट सुटली; बॉलिवूडपटांना टक्कर देणारा मराठी चित्रपट
Jhimma 2 : 'झिम्मा 2' हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
Read More
The Archies Review : स्टार किड्सचा 'द आर्चीज'! कॉमिक जगताची सफर घडवणारा सिनेमा
The Archies : सुहाना खान (Suhana Khan), अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांचा 'द आर्चीज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
Year Ender 2023 : बॉक्स ऑफिसवर सिनेमांची मांदीयाळी! 2023 मध्ये रिलीज झालेल्या A टू Z मराठी चित्रपटांबद्दल जाणून घ्या
Marathi Movies : 2023 या वर्षात अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित झाले असून या सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे.
Read More
Tujhi Majhi Jamli Jodi : 'तुझी माझी जमली जोडी' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' दिवशी होणार सुरु
Tujhi Majhi Jamli Jodi : 'तुझी माझी जमली जोडी' ही नवी मालिका 11 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अॅनिमल'चा जगभरात बोलबाला! बॉक्स ऑफिसवर केली 600 कोटींपेक्षा अधिक कमाई; जाणून घ्या आतापर्यंतचं कलेक्शन
Animal Movie : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.
Read More
Riteish Deshmukh Genelia Dsouza : रितेश देशमुख-जिनिलियाची 'वेड' लावणारी लव्हस्टोरी! अभिनेत्याने आजही जपून ठेवलंय पहिलं गुलाब अन् प्रेमपत्र
Riteish Deshmukh Genelia Dsouza : रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा हे बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल आहे.
Read More
Panchayat 3 Poster : प्रतीक्षा संपली! 'पंचायत 3'चा फर्स्ट लूक आऊट; सचिव अभिषेक त्रिपाठीने सोडलं फुलेरा?
Panchayat 3 : 'पंचायत'च्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार
Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.
Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता".
Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"
Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.