एक्स्प्लोर

Duniyadari: 'दुनियादारीमधील शिरीनचा रोल माझा होता, पण...'; या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट

दुनियादारी (Duniyadari) चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) शिरीन ही भूमिका साकारली आहे.हा चित्रपट रिलीज होऊन नऊ वर्ष झाली तरी देखील आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं बघतात.

Duniyadari: दुनियादारी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं तसेच चित्रपटाच्या कथानकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. दुनियादारी (Duniyadari) हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज होऊन नऊ वर्ष झाली तरी देखील आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं बघतात. चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) शिरीन ही भूमिका साकारली आहे. पण सईच्या आधी या चित्रपटाची ऑफर अभिनेत्री तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) देण्यात आली होती. याबाबत सौमित्र पोटे यांच्या पोडकास्ट शोमध्ये तेजस्विनीनं सांगितलं. 

काय म्हणाली तेजस्विनी?
सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सांगितलं, 'दुनियादारी चित्रपटातील शिरीनची भूमिका माझी होती. जर ती भूमिका मी साकारली असती तर आज मी कदाचित वेगळ्या ठिकाणी असते. संजय जाधव हे जर आज हा पॉडकास्ट ऐकत असतील तर त्यांनी मला सांगावं की काय झालं तेव्हा की माझं कास्टिंग काढून तुम्ही सईला चित्रपटात घेतलं. 16 डिसेंबरला माझं लग्न होतं. 20 तारखेला फिल्म ऑनफ्लोर जाणार होती. संजय सरांनी सांगितलं की, मेहंदी काढायची नाही. मी मेहंदी पण नाही काढली. त्यानंतर 8 डिसेंबरला माझ्या वडिलांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली की, दुनियादारी चित्रपट येणार आहे. त्यात कास्टिंगबाबत देखील लिहिण्यात आलं होतं. यामध्ये माझं नाव नव्हतं. मी सगळ्यांना फोन केले होते. पण तेव्हा मला कोणी निट उत्तरं दिली नाहीत.'

अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी,  सुशांत शेलार,  जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांनी दुनियादारी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं होतं. 

तेजस्विनीचे चित्रपट आणि वेब सीरिज 

तेजस्विनीची रानबजार ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमधील तेजस्विनीच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केले. आता ‘अथांग’ या वेब सीरिजमधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘मी सिंधुताई सपकाळ’, देवा, तू हि रे  या चित्रपटामधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

PHOTO : तेजस्विनी पंडितच्या घरी आली खास पाहुणी, पोस्ट लिहित अभिनेत्री म्हणते...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्लाSharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget