एक्स्प्लोर

Sita Ramam : 'सीता रामम' चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित; रश्मिका मंदाना, दुलकर सलमान अन् मृणालच्या अभिनयानं वेधलं लक्ष

दुलकर सलमान, पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांच्या 'सीता रामम' (Sita Ramam) या चित्रपटाचा  हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे.

Sita Ramam : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan), पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांच्या 'सीता रामम' (Sita Ramam) या चित्रपटाचा  हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे कथानक सीता आणि राम या भूमिकांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये  60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 
 
तेलुगु सिनेमात पदार्पण करणाऱ्या बॉलीवूड सुपरस्टार मृणालने या चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं, "मी  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट निवडला याचा मला आनंद आहे. मला जे प्रेम मिळत आहे ते अविश्वसनीय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही एक सुंदर कथा आहे आणि मला आनंद आहे की हा चित्रपट हिंदीत डब झाल्यामुळे तो अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे. '

पाहा ट्रेलर: 

View this post on Instagram
 
A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

चित्रपट रिलीज कधी होणार? 
5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन  आज (2 सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हनु राघवपुडी हे या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत. ट्रेलरमधील कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. रश्मिका मंदना सध्या तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची जोरदार तयारी करत आहे. लवकरच ती 'मिशन मजनू या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.  

सीता रामम या चित्रपटामध्ये मृणालनं सीता आणि दुलकरनं राम ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदनानं आफरीन ही भूमिका साकारली आहे. चित्रपटामधील मृणाल आणि दुलकर सलमान यांच्या  केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आता तिच्या या आगामी चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Sita Ramam : दुलकर सलमान, रश्मिका आणि मृणालच्या ‘सीता रामम’ चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Meet Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत दाखल, गडकरींसोबत चर्चा सुरुParbhani Protest Update : परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
Embed widget