एक्स्प्लोर

माझ्या बहिणींवरील टीका बंद करा, श्रीदेवीच्या सावत्र मुलीची विनंती

अर्जुनची सख्खी बहिण अंशुलाची नजर या कमेंटवर गेली आणि अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे ती नाराज झाली. गप्प न राहता, तिने इन्स्टाग्रावर या ट्रोलरला उत्तर दिलंच, पण त्याची कमेंटही हटवली.

मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर तिची सावत्र मुलं, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर धीराने कुटुंबासोबत राहिले. श्रीदेवीबद्दलचा तिरस्कार विसरुन हे दोघे प्रत्येक क्षण वडिलांसोबत उपस्थित होते. त्यांच्या या कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं. पण याचवेळी सोशल मीडियावर अर्जुन आणि अंशुलाच्या चाहत्यांनी जान्हवी तसंच खुशी कपूर यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यामुळे नाराज झालेल्या अंशुला कपूरने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. माझ्या बहिणींवरील टीका बंद करा, अशा शब्दात तिने टीकाकांना सुनावलं. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या एका फॅनने त्याच्या सावत्र बहिणींवर टीका केली होती. अर्जुनची सख्खी बहिण अंशुलाची नजर या कमेंटवर गेली आणि अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे ती नाराज झाली. गप्प न राहता, तिने इन्स्टाग्रावर या ट्रोलरला उत्तर दिलंच, पण त्याची कमेंटही हटवली. तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही अशाप्रकारच्या अपमानजनक भाषेचा वापर करु नका, विशेषत: माझ्या बहिणींना. हे मला आवडत नाही. त्यामुळे मी तुमची कमेंट डिलीट केली आहे. माझ्या आणि अर्जुनबाबत असलेल्या तुमच्या प्रेमासाठी आभार मानते. फक्त एक गोष्ट सुधारायची आहे. मी भारताबाहेर कधीही काम केलेलं नाही. कृपया आनंद वाटा आणि चांगलं वातावरण कायम ठेवा. प्रेमासाठी आभार.' माझ्या बहिणींवरील टीका बंद करा, श्रीदेवीच्या सावत्र मुलीची विनंती अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही बोनी कपूरच्या पहिल्या पत्नी मोना यांची अपत्यं आहेत. कॅन्सरमुळे 2012 मध्ये मोना यांचं निधन झालं होतं.
संबंधित बातम्या

गुगलच्या सीईओंकडून श्रीदेवींना श्रद्धांजली

'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं, बोनी कपूर यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन लेकीची बॉलिवूडमधली ‘धडक’ पाहण्यापूर्वी ‘मॉम’ची एक्झिट ‘रुप की रानी’ श्रीदेवी यांची चित्रपट कारकीर्द बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण? श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अहोरात्र मदत करणारा भारतीय उद्योजक गेल्या 22 वर्षांचा तिरस्कार विसरुन अर्जुन कपूर कुटुंबासोबत! श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
Embed widget