एक्स्प्लोर

VIDEO : मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक; दोन महिन्यांच्या चिमुकलीला उराशी बिलगल्याचा VIDEO Viral

Deepika Padukone Daughter Dua : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची मुलगी दुआ ही पहिल्यांदाच मीडियासमोर दिसली आहे.

Deepika_Ranveer Daughter Dua : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या चिमुकल्या राजकुमारीच्यी नावाची घोषणा केली. रणवीर आणि दीपिकाने मुलीचं नाव दुआ ठेवलं आहे. आता आई दीपिका डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. इतकंच काय तर दो महिन्यानंतर लाडक्या दुआची पहिली झलक मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आई आणि लेकीचा घराबाहेर पडल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. ज्यामध्ये दीपिकाच्या उराशी चिमुकली दुआ बिलगलेली असून बाजूला रणवीर सिंह दिसत आहे. 

मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या बाळाची काळजी घेत मातृत्वाचा आनंद आहे. या वर्षी 8 सप्टेंबर 2024 ला दीपिकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षानंतर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले. यानंतर दीपिका  घराबाहेर पडताना दिसत नाही. तिचे मीडिया अपीअरेंस कमी झाले आहेत. कारण, दीपिका सध्या तिचा पूर्ण वेळ बाळाची काळजी घेत आहे. पण, आता दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिका दोन महिन्यानंतर मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसली आहे.

दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी

दीपिका आई झाल्यापासून तिचे चाहते तिला मिस करत आहेत. अभिनेत्री घराबाहेर दिसत नाही आणि तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. अलीकडेच दीपिकाचा 'सिंघम अगेन' हा चित्रपटही प्रदर्शित झाला पण, दीपिका पदुकोण चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. पण आता चाहत्यांना अखेर दीपिकाची झलक पाहण्याची संधी मिळाली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मुलीसोबत दिसली

आता ही अभिनेत्री आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली आहे. दीपिका पदुकोण मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती अभिनेता रणवीर सिंहही दिसला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिची मुलगी 'दुआ पदुकोण सिंह' देखील या जोडप्यासोबत दिसली. दुआचा हा पहिलाच पब्लिक अपीयरेंस आहे. यावेळी दीपिका आणि रणवीरने पापाराझींसाठी पोज दिली नाही, ते थेट एअरपोर्टवर निघून गेले.

दोन महिन्यांच्या दुआला उराशी बिलगल्याचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'इंडियन आयडल' फेम प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वांद्रेमध्ये कोट्यवधींचं घर; किंमत माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
Embed widget