एक्स्प्लोर

Deepika Padukone : मुलीसाठी नॅनी नाही ठेवणार दीपिका पादुकोण? 'या' अभिनेत्रींसारखं करणार पॅरेंटिंग?

Deepika Padukone: दीपिका पदुकोण नुकतीच एका मुलीची आई झाली आहे. पण तिच्या मुलीचं पालकत्व ती कसं करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

Deepika Padukone Not Hire Nanny For Daughter: बॉलिवूडच्या सुपरस्टार कपल दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोघेही नुकतेच आईबाबा झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.  त्यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत केलं. तेव्हापासून अनेक सेलिब्रिटी आणि चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. शाहरुख खानपासून ते अंबानीपर्यंत दीपिका आणि तिच्या मुलीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचले. 

साधारणपणे सगळे सेलिब्रेटी आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी नॅनी ठेवतात. पण दीपिका तिच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी नॅनी ठेवणार नसल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे आलिया जसं तिच्या मुलीचा सांभाळ करते त्याचप्रमाणे दीपिकाही तिच्या मुलीचा सांभाळ करणार असल्याचं म्हटलं जातंय. 

दीपिका पदुकोण आपल्या मुलीसाठी नॅनी ठेवणार नाही?

रणवीर सिंग आपल्या मुलीच्या पालकत्वासाठी रणबीर कपूरची पॅरेंटिंग स्टाईल फॉलो करू शकतो, असं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे  दीपिका आलिया भट्ट, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या पॅरेटिंगची स्टाईल निवडू शकते. 

बॉलीवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की दीपिका पदुकोण तिच्या मुलीच्या संगोपनासाठी ऐश्वर्या राय बच्चनला फॉलो करू शकते.ऐश्वर्या राय बच्चनने आराध्यासाठी कोणतीही नॅनी ठेवली नव्हती आणि तिने स्वत:हून तिच्या मुलीचा सांभाळ केला. अगदी जया बच्चन यांनी तिला 'हँड-ऑन-मॉम' असा टॅग दिला होता. तर, दीपिका तिच्या मुलीसाठीही हाच मार्ग स्वीकारू शकते.

आलिया-अनुष्काची पॅरेंटिंग स्टाइल करु शकते फॉलो

दरम्यान दीपिका ऐश्वर्या राय बच्चनच नाही तर आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यांचीही पॅरेंटिंग स्टाईल फॉलो करु शकते. तसेच ते दोघेही आपल्या मुलीला मीडियापासून दूरच ठेवू शकतात. त्यांची मुलगी थोडी मोठी झाल्यावरच ते तिला कॅमेऱ्यासमोर आणतील असं म्हटलं जातंय. 

दीपिका-रणवीरने केलं त्यांच्या बाळाचं स्वागत

रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या सोशल मीडियावरुन त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. दरम्यान अनेक मुलाखतींमध्ये बोलताना रणवीरने त्याला मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे त्याला दीपिकाच्या लहानपणीचे फोटो बघायलाही फार आवडतं असंही त्याने म्हटलं होतं. त्यातच आता त्याला मुलगी झाल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाल्याचं म्हटलं जातंय.

View this post on Instagram
 
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

ही बातमी वाचा : 

कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget