एक्स्प्लोर

Deepika Padukone : "आम्ही रेकॉर्ड्स करण्यासाठी सिनेमा बनवला नाही तर..."; 'पठाण'च्या यशानंतर दीपिकाची प्रतिक्रिया

Deepika Padukone : लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या दृष्टीने आम्ही 'पठाण' सिनेमा बनवला आहे, असं दीपिका पादुकोण म्हणाली आहे.

Deepika Padukone On Pathaan Success : आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठी सिनेमा बनवत नव्हतो तर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि चांगल्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी सिनेमा बनवत होतो अशी प्रतिक्रिया दीपिका पादुकोनने दिली आहे. शाहरुख खानकडून (Shah Rukh Khan) अनेक गोष्टी शिकता आल्या. लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या दृष्टीने आम्ही 'पठाण' सिनेमा बनवला आहे असं ती म्हणाली. 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या यशानंतर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) पहिली प्रतिक्रिया दिली. 

जॉन अब्राहम (John Abraham) 'पठाण'च्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाला,"आदित्य चोप्राचे खूप खूप आभार. आदित्यने मला सिनेमात दिलेलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हे आश्चर्यकारक आहे. सिद्धार्थ आनंद यांचेही आभार. 'पठाण'च्या माध्यमातून शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

जॉन अब्राहम पुढे म्हणाला, "शाहरुख (SRK) हे एका भावनेचे नाव आहे. मी दीपिकासोबत काम केले आहे. ती अप्रतिम आहे. तसेच सर्व तंत्रज्ञांचे आभार. दीपिका आणि शाहरुख दोघंही सिनेमांतील गाण्यांप्रमाणे कमाल आहेत. विशाल शेखरने अप्रतिम संगीत दिले आहे. शाहरुख चार वर्षांनी परतला आहे. शाहरुख नंबर 1 अॅक्शन हिरो आहे. हा सिनेमा दीर्घकाळ माझा सर्वात मोठा सिनेमा राहील. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण मीडियाचेही आभार".

सिद्धार्थ आनंद म्हणाले, "माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी नाराज होतो. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी मला झोप आली नाही. पहिल्यांदाच आमचा सिनेमा सकाळी सहा वाजता प्रदर्शित होत आहे. आमची प्रार्थना स्वीकारली गेली आहे".

शाहरुख खान म्हणाला,"पठाण' सिनेमाच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद देऊ शकलो याचा मला आनंद आहे. मी लोकांपर्यंत आनंद पसरवू शकेन ही मनापासून इच्छा आहे आणि 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून मला आनंद शेअर करण्याची संधी मिळाली आहे". 

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. जगभरात शाहरुखच्या 'पठाण'ची क्रेझ आहे. 

संबंधित बातम्या

लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला, 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख भरभरुन बोलला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
Bollywood Actor : धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 May 2024: ABP MajhaSangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
Bollywood Actor : धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Embed widget