एक्स्प्लोर

फेसबुकवरील कमेंट्सना कंटाळून गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

चंदीगड : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह टिप्पणीला कंटाळून हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर चारित्र्याबाबत सुरु असलेल्या थट्टेमुळे नाराज झालेल्या सपनाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सपनाने सहा पानांच्या सुसाईड नोटमध्ये सगळी घटनाही नमूद केली आहे.   या सुसाईड नोटमध्ये सपनाने लिहिलं आहे की, "सोशल मीडियावर माझ्याबाबत सुरु असलेल्या चर्चांमुळे मी नाराज आहे. फेसबुकवर मला घाणेरड्या शिव्या दिल्या जात असून अश्लील शब्दात टिप्पणीही सुरु आहे. सपनाने नवाब सतपाल तंवर नावाच्या व्यक्तीवर कट रचल्याचा आरोप केला आहे." सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळूनच सपना आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली आणि आज सकाळी नजफगढमधील राहत्या घरी विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला.   नजफगडच्या एका रुग्णालयात सपनावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. सपना चौधरी ही हरियाणातील प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा असून तिचे लाखो चाहते आहेत.   काय आहे प्रकरण? 17 फेब्रुवारी 2016 रोजी गायक सपनाने गुडगावच्या एका गावात रागिनी हे गाणं गायलं होतं, ज्यामुळे प्रचंड वाद झाला होता. रागिनी गाण्यात वापरलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवत सतपाल तंवर नावाच्या व्यक्तीने सपनाविरोधात गुडगावच्या सेक्टर 29 मध्ये SC/ST अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर फेसबुकवर सपनाविरोधात एक मोहीमच सुरु झाली होती.   सपनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, या संपूर्ण प्रकरणामागे सतपाल तंवर नावाचा व्यक्ती आहे. सपनाने सुसाईड नोटमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.   पण गुन्हा दाखलपर्यंतच हे प्रकरण राहिलं नाही. सपनाविरोधात सोशल मीडियावर एक मोहीम सुरु करण्यात आली. तिच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. रागिनी हे जुनं गाणं आहे. माझ्याआधी अनेकांनी हे गाणं गायलं आहे. पण मला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे, असा दावा सपनाने केला आहे. सोशल मीडियावर माफी मागूनही अश्लील शब्दातील टिप्पणी थांबली नाही, असं सपनाने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Embed widget