एक्स्प्लोर

Crew Teaser Out : तब्बू, करीना अन् कृतीच्या 'क्रू'चा धमाकेदार टीझर रिलीज; एअर होस्टेसची रोलर कोस्टर राइड

Crew Teaser Out : तब्बू (Tabu), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) यांच्या आगामी 'क्रू' या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Crew Teaser Out : 'क्रू' (Crew) या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिलं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. एअर होस्टेसची रोलर कोस्टर राइड या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. आधी या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं होतं. यात तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि कृती सेनन (Kriti Sanon) यांची झलक पाहायला मिळाली होती. 

'क्रू'च्या टीझरवरुन या सिनेमात मजेशीर संवाद, विनोदाची निर्मिती आणि चांगलं संगीत असल्याचा अंदाज येत आहे. दमदार स्टारकास्ट आणि उत्तम कथानक असल्याने या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. टीझर कमाल झाल्याने सिनेमादेखील उत्तम असेल असे म्हटले जात आहे.

'क्रू'च्या टीझरमध्ये काय आहे? 

'क्रू' या सिनेमाची सुरुवात 'कुर्सी की पेटी बांध लिजिए क्योंकी यहाँ का तापमान आपके लिए बहुत गर्म होने वाला है' या डायलॉगने होते. तब्बू, कृती सेनन आणि करीना कपूर आपल्या नोकरीला कंटाळले आहेत, याचा टीझरमध्ये अंदाज येतो. टीझरमध्ये करीना कपूर खान 'चोली के पीछे क्या है' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SIFRA (@kritisanon)

'क्रू'च्या टीझरवरुन हा सिनेमा मध्यमवर्गीयांना आपलासा करणारा असेल असे म्हटले जात आहे. स्वप्न साकार करण्यासाठी काय काय करावं लागतं हे दाखवणारा हा सिनेमा आहे. अनेक तरुणांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. तीन वेगळं आयुष्य जगणाऱ्या मुलींची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

तब्बू (Tabu), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) या बॉलिवूड अभिनेत्री 'क्रू' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ग्लॅमरस अंदाजात झळकणार आहेत. टीझरमधील दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांचं काम मजेशीर आहे. 

'क्रू' कधी रिलीज होणार? (Crew Release Date)

'क्रू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजेश कृष्णन यांनी सांभाळली आहे. भारतातील अनेक ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग पार पडत आहे. या सिनेमाचं बऱ्यापैकी शूटिंग मुंबईत पार पडलं आहे. बालाजी टेलीफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अॅन्ड कम्युनिकेशन नेटवर्कच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. 29 मार्च 2024 रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.

संंबंधित बातम्या

Crew First Look poster: बॉक्स ऑफीसवर बॉलीवूडच्या तारका दाखवणार झलवा, करिना कपूर,तब्बू आणि क्रिती सेनॉनच्या 'द क्रू'मधील लूकने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget