एक्स्प्लोर

COVID-19 | हेल्थ वर्कर्सना प्रियांका चोप्राची मदत; 20 हजार बुटांचं वाटप

कोरोनाविरूद्ध लढाई लढणाऱ्या हेल्थ वर्कर्सच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. अशातच आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने मदतीचा हात देऊ केला आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात आणि देशात कोरोनाच्या संकटाने विळखा घातला आहे. कोरोना विरूद्धच्या लढाईत अनेक सेलिब्रिटी आपापल्या परिने मदत करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मदतीचा हात पुढे केला आहे. प्रियांकाने कोरोना योद्ध्यांच्या मदतीसाठी तब्बल 20 हजार शूज (पादत्राणं) देण्याची घोषणा केली आहे. प्रियांका चोप्रा भारतात कोविड-19शी लढा देणाऱ्या हेल्थ वर्कर्सना 10,000 जोडी पादत्राणं देणार आहे. तर याव्यतिरिक्त 10,000 जोडी पादत्राणं लॉस एन्जेलिसमध्येही डोनेट करणार आहे. प्रियांकाने क्रॉक्स कंपनीसोबत हात मिळवणी करत केरळ, महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील सार्वजनिक, तसेच शायकीय रूग्णालयांमध्ये हे शूज डोनेट करणार आहे.
प्रियांका चोप्रा-जोनासने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याबात माहिती दिली. प्रियांका म्हणाली की, '20 हजार पैकी 10 हजार बूट ती लॉस एंजेलिस येथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वाटणार आहे. तर उर्वरीत 10 हजार भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहे. याशिवाय जगभरातील महिला वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी तिने 76 लाख रुपयांचा निधीही जाहीर केला आहे.' प्रियांका चोप्रा म्हणाली की, 'सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलं असताना. त्याच्याशी दोन हात करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी खरे सुपरहिरो आहेत. आपल्या सुरक्षेसाठी ते दररोज काम करत अलून आपल्यासाठीच लढा देत आहेत. त्यांच्या मदतीसाठी आपण देखील खारीचा वाटा उचलूया.' दरम्यान, कोरोना सारख्या महाभयंकर आजाराविरूद्धच्या लढ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. या महामारीमध्ये प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता, लोकांची मदत करणाऱ्या लोकांचे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास, शाहरूख खान यांच्यासह लेडी गागा आणि जगभरातील इतर सेलिब्रिटींनी आपल्या खास अंदाजात आभार मानले आहेत. लेडी गागाच्या 'वन वर्ल्ड : टुगेदर एट होम' या इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी जोडले गेले. या कॉन्सर्टमध्ये जगभरातील 70 हून अधिक कलाकार आणि सेलिब्रिटी सहभागी झाले होते. संबंधित बातम्या :  अनुष्का शर्माचा डिजीटल डेब्यू; रिलीज केला आपल्या अनटायटल्ड सीरिजचा टीझर #LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन Coronavirus | सात महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनाला दिली मात; अभिनेत्री शिखा मल्होत्राने शेअर केला फोटो COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Embed widget