एक्स्प्लोर
आर्ची आणि परशाला घर देणाऱ्या सुमन आक्काला म्हाडाचं घर

मुंबई : मुंबईकरांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या म्हाडाने आज 972 जणांना हक्काचं घर दिलं आहे. लॉटरीपद्धतीने भाग्यवान विजेत्या 972 जणांना मुंबईत विविध ठिकाणी घर मिळालं. यामध्ये सैराट सिनेमात आर्ची आणि परशाला हैदराबादमध्ये घर देणाऱ्या सुमन आक्कालाही म्हाडाची लॉटरी लागली आहे.
अभिनेत्री छाया कदम यांना म्हाडाचं घर लागलं आहे. कलाकार कोट्यातून त्यांना प्रतिक्षानगर, शीव परिसरात घर मिळालं आहे.
सैराट सिनेमात छाया कदम यांनी भूमिका साकारली होती. आर्ची आणि परशा जेव्हा हैदराबादला जातात, तेव्हा सुमन आक्का त्यांना राहायला घर देते. आज त्याच 'सुमन आक्का'ला म्हाडाची लॉटरी लागली आहे.
छाया कदम यांच्याशिवाय अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांनाही म्हाडाचं घर मिळालं आहे.
संबंधित बातम्या
अभिनेत्री हेमांगी कवी, सुहास परांजपेला म्हाडाची लॉटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
