एक्स्प्लोर

Kartik Aaryan : "चॅम्पियन बनणे भारतीयांच्या रक्तातच"; कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन'मधील नवा लूक समोर

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या सिनेमातील नवा लूक समोर आला आहे.

Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) गेल्या काही दिवसांपासून 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील अभिनेत्याचा नवा लूक आता समोर आला आहे. 

कार्तिक आर्यन हा भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीच्या माध्यमातून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमानंतर कार्तिक आता 'चंदू चॅम्पियन' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

कार्तिक आर्यनने शेअर केला नवा लूक (Kartik Aryan Shared Poster)

'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील नवा लूक कार्तिक आर्यनने शेअर केला आहे. वर्दीतल्या अभिनेत्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्तिकने लूक शेअर करत खास कॅप्शन लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,"चॅम्पियन बनणे भारतीयांच्या रक्तातच आहे. जय हिंद". कार्तिकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

'चंदू चॅम्पियन' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Chandu Champion Release Date)

'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कबीर खान (Kabir Khan) यांनी सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांनी 'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला विचारणा केली आहे. त्यामुळे आता कार्तिक आणि श्रद्धाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात कार्तिकची झलक पाहायला मिळणार आहे.

कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kartik Aaryan Upcoming Movies)

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासह 'कॅप्टन इंडिया' आणि 'आशिकी 3' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. समीर विद्वांसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कार्तिक आणि कियारा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget