एक्स्प्लोर

Brahmastra Advance Booking : 'ब्रह्मास्त्र'ने रिलीजआधीच केला रेकॉर्ड, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली 10 कोटींची कमाई

Brahmastra : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Brahmastra Advance Booking : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमा 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीजआधीपासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. शुक्रवारी या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारीनंतर हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. रिलीजआधीच या सिनेमाने 10 हजार कोटींची कमाई केली आहे. 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचे पहिल्या दिवशी 11,558 तिकिटं विकली गेली आहेत. 'केजीएफ 2' या सिनेमाचादेखील 'ब्रम्हास्त्र' सिनेमा रेकॉर्ड मोडू शकतो असेही म्हटले जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

9 सप्टेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन यांचाही या मल्टीस्टारर चित्रपटात समावेश आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 

अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे. अरिजीत सिंहने हे गाणं गायलं आहे. तर प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तसेच या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत. 

संबंधित बातम्या

BLOG : ‘ब्रह्मास्त्र’ आणि  ‘विक्रम वेधा’ बॉलिवूडला तारणार?

Brahmastra Event Cancelled: आयत्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारली, ‘ब्रह्मास्त्र’चा प्रमोशन इव्हेंट रद्द!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony BJP T Shirt : शपथविधीसाठी 'एक हैं तो सेफ है'चे खास टीशर्टBJP Ministers List : शपथविधीला अवघे काहीच; भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोरABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
Embed widget