एक्स्प्लोर

72 Hoorain Vs Neeyat Box Office: 'नीयत' आणि '72 हुरें' या चित्रपटांच्या कमाईत वाढ; जाणून घ्या कलेक्शन

जाणून घेऊयात  72 हूरें  आणि नीयत या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत....

72 Hoorain Vs Neeyat Box Office: सध्या विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 7 जुलै रोजी पवन मल्होत्रा (Pavan Malhotra)  आणि  आमिर बशीर (Aamir Bashir)  यांची प्रमुख भूमिका असलेला 72 हूरें (72 Hoorain) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच दिवशी अभिनेत्री  विद्या बालनचा (Vidya Balan) नीयत (Neeyat) हा चित्रपट रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. जाणून घेऊयात  72 हूरें  आणि नीयत या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत....

72 हूरें चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

72 हूरें या चित्रपटानं ओपनिंग-डेला 35 लाख रुपयांचे कलेक्सन केले आहे.आता शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (8 जुलै) 45 लाख एवढी कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय पूरण स‍िंह चौहान यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली आहे. निष्पाप तरुणांचं ब्रेन वॉश करुन त्यांना दहशतवादी संघटनेत कसं सामील केलं जातं याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ashoke Pandit (@ashokepandit1)

नीयत चित्रपटानं किती केली कमाई? 

नीयत या चित्रपटानं ओपनिंग-डेला 1.02 कमाई केली. रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. विद्याशिवाय नीयत या चित्रपटात राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी, शशांक अरोरा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.विक्रम मल्होत्रा ​​यांनी या चित्रपटाची निर्मिती असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.   नीयत हा चित्रपट Glass Onion: A Knives Out Mystery या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Abundantia Entertainment (@abundantiaent)

नीयत आणि 72 हूरें हे चित्रपट रविवारी (9 जुलै) किती कमाई करतील? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही चित्रपटांचे कौतुक अनेक जण सोशल मीडियावर करत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

72 Hoorain Review : दहशतवाद्यांची गोष्ट सांगणारा '72 हुरें'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget