एक्स्प्लोर
बॉलिवूडमध्ये 'बाहुबली'ची तयारी सुरु, शाहरुख मुख्य भूमिकेत?
बॉलिवूडमध्ये बाहुबली सारखा सिनेमा बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. किंग खान शाहरुख या सिनेमात असेल, असंही बोललं जात आहे.
मुंबई : बाहुबली सीरिजच्या यशाने बॉलिवूडच्या निर्मात्यांनाही भुरळ घातली आहे. बॉलिवूड निर्मातेही बाहुबली प्रमाणे सिनेमा बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
बॉलिवूडमध्ये बाहुबली सारखा सिनेमा बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. किंग खान शाहरुख या सिनेमात असेल, असंही बोललं जात आहे.
सुत्रांनुसार यशराज बॅनर आणि आकाश चोप्रा यांच्याकडून हा सिनेमा बनवण्याची तयारी सुरु आहे. या प्रोजेक्टवर डिसेंबरपासून काम सुरु केलं जाणार आहे.
बाहुबली सीरिजच्या धर्तीवरच हा सिनेमा बनवला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या सिनेमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शाहरुख खान सध्या त्याचा आगामी सिनेमा जब हॅरी मेट सेजलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्माही दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अलीने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement