एक्स्प्लोर

Milind Soman Birthday: नाईट क्लबमध्ये भेटले, लग्न केलं , वयात 26 वर्षांचं अंतर असल्यानं झाला मिलिंद सोमण troll 

बॉलिवूडच्या विश्वात ही बातमी उघड झाल्यापासून ही एक ट्रेंडिंग लव्हस्टोरी आहे. ते सर्वात जास्त चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत ते त्यांच्या वयातील 26 वर्षांच्या प्रचंड फरकामुळे.  

Milind Soman Birthday: फिटनेसच्या बाबतीत कायमच चर्चेत असणारा मिलिंद सोमण बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मॉडेलिंग या तिन्ही विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. मिलिंदने त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत लग्न करून चर्चेत आला होता. 4 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेले मिलिंद सोमण आज त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिलिंद त्याच्या बोल्ड अंदाजामुळे आणि विशेष म्हणजे अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे कायमच चर्चेत असतो. मिलिंदची लव्हस्टोरी सगळीकडे इतकी वेगाने पसरली की तेंव्हापासून बॉलिवूडच्या विश्वात ही बातमी उघड झाल्यापासून ही एक ट्रेंडिंग लव्हस्टोरी आहे. ते सर्वात जास्त चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत ते त्यांच्या वयातील 26 वर्षांच्या प्रचंड फरकामुळे.  

कशी सुरू झाली मिलिंद सोमणची lovestory?

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती . भेट झाल्यावर दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत. वारंवार एकमेकांसमोर येत राहिल्याने अंकिताने हिंमत एकवटून मिलिंदला डान्ससाठी विचारले आणि त्यानेही हो म्हटले. यानंतर दोघांनी डान्स केला आणि अंकिताने मिलिंदचा नंबर मागितला. दोघेही काही दिवस फोनवर बोलले आणि चांगले मित्र बनले. 

अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला 

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली होती. पण त्याच दरम्यान अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला . अंकिताच्या प्रियकराचा मृत्यू झाल्यामुळे ती पूर्णपणे कोसळली. या वेदनांवर मात करण्यासाठी मिलिंद सोमण यांनी अंकिताला खूप साथ दिली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली.

मिलिंदने प्रेम व्यक्त केले

मिलिंदने हिंमतिने आणि अंकिताकडे आपले प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले आणि 2018 मध्ये लग्न केले. वयातील फरकामुळे ते लोकांच्या निशाण्यावर आले आणि त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. लग्नाच्या वेळी मिलिंद 52 आणि अंकिता 26 वर्षांची होती.दोघांनीही मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Tula Pahata Upcoming Marathi Film Poster: पहिल्या प्रेमाची आठवण...! दिग्गज अभिनेता, अभिनेत्रीची जोडी पहिल्यांदाच एकत्र; नव्या सिनेमाचं नाव माहितीय?
पहिल्या प्रेमाची आठवण...! दिग्गज अभिनेता, अभिनेत्रीची जोडी पहिल्यांदाच एकत्र; नव्या सिनेमाचं नाव माहितीय?
Virat Kohli Ex Girlfriend Izabelle Leite: विराट कोहलीचं लाईक, EX-गर्लफ्रेंडची कमेंट; क्रिकेटरच्या 'लाईक कॉन्ट्रोवर्सी'मध्ये नवा ट्वीस्ट, जुन्या प्रेमाची लेट पण थेट एन्ट्री
विराट कोहलीचं लाईक, EX-गर्लफ्रेंडची कमेंट; क्रिकेटरच्या 'लाईक कॉन्ट्रोवर्सी'मध्ये नवा ट्वीस्ट, जुन्या प्रेमाची लेट पण थेट एन्ट्री

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित
राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
Embed widget