एक्स्प्लोर

Swara Bhasker Death Threat: आधी ‘दबंग’ सलमान खान, आता अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र!

Swara Bhasker Death Threat: सलमान खाननंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील बेधडक अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Swara Bhasker Death Threat: अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका पत्राद्वारे अभिनेत्याला ही धमकी देण्यात आली होती. या बातमीने अवघ्या मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती आणि पोलीसही या प्रकरणाचा तपासात करत आहेत. सलमान खाननंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील बेधडक अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीला तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे, ज्यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी आपले मत बेधडकपणे मांडत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंग आणि वादांनाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, यावेळी तिला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र हिंदीत लिहिले असून, स्वराच्या घरच्या पत्त्यावर पोहोचवण्या आले आहे. यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर स्वराच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदवली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

अभिनेत्री स्वरा भास्करला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे पत्र अभिनेत्रीच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे पत्र मिळाल्यानंतर स्वरा भास्करने दोन दिवसांपूर्वी वर्सोवा पोलीस स्टेशन गाठले आणि अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

काय लिहिलंय पत्रात?

या पत्रात लिहिण्यात आले आहे की, वीर सावरकरांचा अपमान करणे थांबवा आणि फक्त स्वतःच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करा, असा इशारा या अभिनेत्रीला देण्यात आला आहे. या पत्रात पाठवणाऱ्याचे नाव लिहिलेले नाही. मात्र, हे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला आपण भारताचे नागरिक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Share Market : सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीतील तेजीचं कारण समोर... 
सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीत तेजी 
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : विधानसभेतअबू आझमी प्रकरणी जोरदार गदारोळ, विरोधक आक्रमकZero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेराZero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Share Market : सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीतील तेजीचं कारण समोर... 
सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीत तेजी 
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
Embed widget