एक्स्प्लोर

Dia Mirza :  22 वर्षाच्या करिअरमध्ये 25 फ्लॉप चित्रपट, तरीही कोटींचे मानधन घेते ही अभिनेत्री

Bollywood Flop Actress :  बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी 2001 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. आजपर्यंतच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत या अभिनेत्रीने फक्त 4 हिट आणि 25 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

Dia Mirza :  बॉलिवूडमध्ये (Bollywood) अभिनेते-अभिनेत्रींना सुरुवातच्या काळात रिजेक्शन अर्थात नकाराला सामोरे जावे लागते. अनेक अभिनेत्रींना आपल्या सुरुवातीच्या काळात रंग-रुप, वजन आदींमुळे नकार मिळाला. मात्र, एका अभिनेत्रीला सुंदर असूनदेखील नकाराला सामोरे जावे लागले. काही दिग्दर्शकांनी तिला तू अति सुंदर आहेस म्हणून नकार दिला. मात्र, या अभिनेत्रीला संधी मिळाल्यानंतर तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नाहीत. 

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी 2001 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. आजपर्यंतच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत या अभिनेत्रीने फक्त 4 हिट आणि 25 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. मात्र, त्यानंतरही ही अभिनेत्री आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. या अभिनेत्रीने मिस एशिया-पॅसिफिकचाही खिताब जिंकला आहे.  या अभिनेत्रीला मिस इंडियाच्या खिताबाने मात्र, थोडक्यात हुलकावणी दिली होती. 

सलग 12 चित्रपट फ्लॉप

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे दीया मिर्झा (Dia Mirza). दीया मिर्झा ही एका मीडिया फर्मसाठी मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करत होती. दीयाचे 12 चित्रपट सलग फ्लॉप झाले होते. 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातील गाणी गाजली होती. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

मिस एशिया पॅसिफिक खिताब विजेती

दीया मिर्झाने वर्ष 2000 मध्ये 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी झाली होती.  मात्र, विजयाने तिला हुलकावणी दिली. त्यानंतर दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा खिताब जिंकण्यास यशस्वी ठरली. विशेष म्हणजे हा खिताब 27 वर्षानंतर जिंकणारी भारतीय सौंदर्यवती ठरली. 

एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

चित्रपट फ्लॉप होत असले तरी दीया मिर्झा अजूनही सिनेइंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. एका वृत्तानुसार, दीया मिर्झा ही एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपयांचे मानधन घेते. त्याशिवाय, तिचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. दीया सिनेसृष्टीशिवाय पर्यावरण विषयक मुद्यावरही सक्रिय असते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget