एक्स्प्लोर

Bollywood Actors : पन्नाशीनंतर लग्नाच्या बेडीत अडकलेला एकटा अरबाज खानच नाही! नावे ऐकून भुवया उंचावतील

Arbaaz Khan Wedding : अरबाज खान वयाच्या 56 वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. अरबाजआधी अनेक सेलिब्रिटींनी पन्नाशीनंतर लग्न केलं आहे.

Bollywood Celebrity Second Marriage : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. सध्या अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यामुळे एकीकडे त्याचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अरबाजआधी अनेक सेलिब्रिटींनी पन्नाशीनंतर लग्न केलं आहे. त्यातील काही सेलिब्रिटी तर पन्नाशीनंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर लढले आहेत. 

अरबाज खान (Arbaaz Khan) : अभिनेता अरबाज खानने गर्लफ्रेंड शुरा खानसोबत (Shura Khan) दुसरं लग्न केलं आहे. मलायकासोबत विभक्त झाल्यानंतर त्याने वयाच्या 56 व्या वर्षी गर्लफ्रेंड शुरासोबत दुसरं लग्न केलं आहे. अर्पिता खानच्या घरी त्यांचा विवाहसोहळा पार पडला असून त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या नुकत्याच पार पडलेल्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) : अभिनेता आशीष विद्यार्थी वयाच्या 61 व्या वर्षी अभिनेत्री रुपाली बरुआसोबत दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.

नीना गुप्ता (Neena Gupta) : अभिनेत्री नीना गुप्ताने वयाच्या 60 व्या वर्षी विवेक मेहरासोबत लग्न केलं आहे. नीना गुप्ता यांचं हे पहिलंच लग्न आहे. 

संजय दत्त (Sanjay Dutt) : अभिनेता संजय दत्त वयाच्या 50 व्या वर्षी मान्यता दत्तसोबत लग्नबंधनात अडकला आहे. संजय आणि मान्यता यांच्यात 19 वर्षांचं अंतर आहे.

मिलिंद सोमन (Milind Soman) : मिलिंद सोमनने पन्नाशीनंतर आपल्यापेक्षा वीस वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कवरसोबत लग्न केलं आहे.

कबीर बेदी : कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी गर्लफ्रेंड परवीन दोसांतसोबत तिसरं लग्न केलं आहे. परवीनआधी त्याचे दोन लग्न झाले होते. 

सचिन श्रॉफ (Sachin Shroff) : अभिनेता सचिन श्रॉफने वयाच्या 50 व्या वर्षी गर्लफ्रेंड चांदनीसोबत दुसरं लग्न केलं आहे. याआधी अभिनेत्री जुही परमारसोबत त्याचं लग्न झालं होतं. 

बोनी कपूर (Boney Kapoor) : श्रीदेवीसोबत लग्न करण्याआधी बोनी कपूर यांचं मोना सूरीसोबत लग्न झालं होतं. बोनी आणि श्रीदेवी यांच्या जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.

संबंधित बातम्या

Arbaaz Khan Wedding : बाबाच्या लग्नाला मुलगा पोहोचला! अरबाज खानच्या लग्नात जेनलियापासून ते बॉलिवूड दिग्गजांपर्यंत हजेरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget