एक्स्प्लोर

15 वर्षांपासून नशीब आजमावणाऱ्या रसिका दुग्गलला OTT वर लॉटरी; जाणून घ्या मिर्झापूरच्या बिना त्रिपाठीबद्दल 

गेल्या 15 वर्षांपासून ओळख मिळवण्यासाठी झगडणाऱ्या रसिका दुगलचे आज ओटीटीच्या जगात एक मोठे नाव आहे. मिर्झापूर आणि आऊट ऑफ लव्ह सारख्या वेब सीरिजने रसिका दुगलला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

Rasika Dugal  : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक कलाकारांना चांगली संधी मिळाली आहे. मिर्झापूर वेब सिरिजमधील रसिका दुगल (Rasika Dugal) ही अभिनेत्री पण यापैकीच एक. गेल्या 15 वर्षांपासून ओळख मिळवण्यासाठी झगडणाऱ्या रसिका दुगलचे आज ओटीटीच्या जगात एक मोठे नाव आहे. मिर्झापूर आणि आऊट ऑफ लव्ह सारख्या वेब सीरिजने रसिका दुगलला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. रसिका दुग्गल गेली 15 वर्षे इंडस्ट्रीत झगडत आहे आणि या 15 वर्षात तिच्यासाठी कधीच कामाची कमतरता भासली नाही. परंतु, तिच्या कामाची ओळख मिर्झापूरने केली. मिर्झापूर वेब सीरिजमध्ये तिने बीना त्रिपाठीची भूमिका केली होती.

रसिका दुग्गलचा जन्म झारखंडमध्ये झाला. पण तिने उच्च शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. दिल्लीत राहून तिने अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला. अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर रसिका मुंबईत आली. 2007 पासून तिच्या करिअरचा टप्पा सुरू झाला. त्याच वर्षी रसिकाला अन्वर हा पहिला चित्रपट मिळाला. यामध्ये तिची छोटीशी भूमिका होती. या चित्रपटानंतरही ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. परंतु तिला सर्व चित्रपटांमध्ये फक्त छोट्या भूमिका मिळत गेल्या.  

2018 हे वर्ष रसिका दुग्गलच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. 2018 मध्ये मिर्झापूर वेब सिरिजचा पहिला भाग OTT वर रिलीज झाला. मिर्झापूरला प्रेषकांनी डोक्यावर घेतले. रसिकानेही मिर्झापूरमध्ये आपली भूमिका उत्तम साकरली होती. 

मिर्झापूरमधील रसिका दुग्गलची भूमिका बीना त्रिपाठीची होती. तिने साकारलेली भूमिका प्रेषकांना एवढी आवडली की प्रेषक आश्चर्यचकित झाले. आपल्या दमदार अभिनयाने रसिकाने बीना त्रिपाठी हे आयकॉनिक पात्र साकारले. मिर्झापूरनंतर चित्रपट निर्मात्यांनी रसिका दुग्गलला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आणि आता तिला मुख्य भूमिका मिळू लागल्या आहेत. मिर्झापूरनंतर रसिका आऊट ऑफ लव्हमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. येथेही तिने चाहत्यांची मने जिंकली.  
महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Embed widget