एक्स्प्लोर

Bipasha Basu : : बिपाशा बसू फिल्म इंडस्ट्रीपासून दूर का गेली? स्वत: सांगितले कारण

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु, तिने स्वत:च याचे कारण सांगितले आहे.

Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2020 मध्ये ती पती करण सिंग ग्रोव्हरसोबत 'डेंजरस' वेब सिरिजमध्ये दिसली होती, परंतु ही वेब सिरिजही फारशी चर्चेत नव्हती. बिपाशाने मोठ्या पडद्यापासून आणि अभिनयापासून स्वतःला का दूर केले आहे? हे बिपाशाच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. बिपाशाने स्वत:च चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.  

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना बिपाशा म्हणाली की , 'मी आळशी झाले होते आणि गेल्या काही वर्षांपासून काम करत नव्हते. परंतु, 2022 मध्ये कामावर परतणार आहे. मी काहीतरी मनोरंजक करेन. मला आशा आहे की याची लवकरच एक घोषणा होईल. 

 ''जग कुठे चालले आहे हे मला माहीत नव्हते, कारण कोरोना व्हायरसने सर्वांना घरीच राहावे लागले. त्यावेळची परिस्थिती भयानक होती. अशी परिस्थिती आपण कोणीच यापूर्वी अनुभवली नव्हती. मी पण बर्‍याच भावनांमधून गेले आहे. या काळात मी आणि माझा पती करण साध्या-साध्या गोष्टींचा आनंद लुटत होतो, असे बिपाशाने सांगितले. 

दरम्यान, बिपाशा आता  इंडस्ट्रीमध्ये परतण्यासाठी तयार झाली आहे. एवढेच नाही तर तिचा दृष्टिकोनही खूप बदलला आहे. याबाबत बोलताना बिपाशा सांगते, 'आता मी खूप काम करायला पूर्णपणे तयार आहे. मी इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan First Post After Affair Rumours With Thalapathy Vijay: विजय थलपतीसोबत दिसल्यानंतर अफवांना उधाण, त्रिशा कृष्णननं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...
विजय थलपतीसोबत दिसल्यानंतर अफवांना उधाण, त्रिशा कृष्णननं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...

व्हिडीओ

Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Embed widget