एक्स्प्लोर

Bhumi Pednekar Weight Loss : वजन वाढवणं नाही तर कमी करणं होतं अवघड, वाचा भूमी काय म्हणतेय?

Bhumi Pednekar : चित्रपट 'दम लगाके हाईशा'च्या वेळेस भूमी पेडणेकरचे वजन 90 किलो होते. मात्र, चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर भूमीला पुन्हा त्याच शेपमध्ये येणं कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं.

Bhumi Pednekar Weight Loss Journey : भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) दम लगा के हैशा (Dum Laga Ke Haisha) या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत दिसली होती. या चित्रपटात दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या. पण ही भूमिका भूमी पेडणेकरसाठी सोपी नव्हती. कारण या चित्रपटातील भूमिचा रोल हा अतिशय जाड मुलीचा होता. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी भूमीला 90 किलो वजन वाढवावं लागलं आणि तिने ते केलंही. आजही 'दम लगा के हैशा'ची गणना देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. मात्र, चित्रपट संपल्यानंतर भूमी पेडणेकरसाठी वजन कमी करण्याचे आव्हान होते. 

वजन कमी करण्यासाठी भूमीचं स्पेशल डाएट :
दम लगा के हैशा चित्रपटाच्या दरम्यान भूमी पेडणेकरचं वजन 90 किलो होतं. मात्र, चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर भूमीला पुन्हा त्याच शेपमध्ये येणं गरजेचं होतं आणि ते कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं. भूमीला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पण खास गोष्ट म्हणजे भूमी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिली नाही, तर तिने खास डाएट प्लॅन फॉलो केला. भूमीने त्यावेळी साखर आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंपासून अंतर ठेवून केवळ पौष्टिक घरगुती अन्न खाणं पसंत केलं. तसेच,आहारात फक्त अशाच गोष्टींचा समावेश केला, ज्यामुळे तिला फॅट्स न मिळता त्यातून जास्त ऊर्जा मिळेल. 

चार महिन्या 32 किलो वजन कमी केले :

रिपोर्ट्सनुसार, भूमी पेडणेकरने 4 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर 32 किलो वजन कमी केले होते आणि ती हळूहळू परफेक्ट फॉर्ममध्ये आली होती. भूमीचं हे बदलतं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले होते. दम लगा के हैशा नंतर भूमीच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्यानंतर भूमीने सांड की आंख,  दुर्गामती, बाला, पती पत्नी और वो अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका केली. आता तिचा बधाई 2 प्रदर्शित होणार आहे.  

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?Zero Hour  : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget