एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : कधीकाळी बेरोजगार असणारा 'जेठालाल' आज आहे इतक्या संपत्तीचा मालक

Dilip Joshi Networth : छोट्या पडद्यावरील 'जेठालाल' (Jethalal) म्हणजे दिलीप जोशी (Dilip Joshi) याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, तुम्हाला माहित नसेल की जेठालाल कधीकाळी बेरोजगार होता.

Dilip Joshi Networth : कॉमेडी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) घरोघरी प्रसिद्ध आहे. ही टीव्ही मालिका 2008 पासून सातत्याने प्रसारित केली जात आहे आणि आजही ती टीआरपीच्या शर्यतीत अनेक मालिकांना आव्हान देत आहे. या टीव्ही सीरियलमध्ये दिलीप जोशीपासून (Dilip Joshi) ते बापूजीच्या भूमिकेत अमित भट्ट आणि बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता अशी एकापेक्षा एक व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. मात्र, आज आपण दिलीप जोशींबद्दल बोलणार आहोत जे आपल्या जेठालाल या व्यक्तिरेखेमुळे घरोघरी प्रसिद्ध झाले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा ऑफर होण्यापूर्वी दिलीप बेरोजगार होता हे तुम्हाला माहीत आहे का?

एक वर्ष होता बेरोजगार
दिलीप जोशीने स्वतः एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तेव्हा ते ज्या मालिकेत काम करायचे ती मालिका बंद झाली. त्यामुळे जवळपास एक वर्ष ते बेरोजगार होते, त्यांच्याकडे काम नव्हते. दिलीप जोशीने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, नंतर त्याला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ऑफर मिळाली आणि त्याचे संपूर्ण नशीब उलटले.

इतकी आहे संपत्ती
दिलीप जोशीचे नाव आज टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर दिलीप जोशी यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे.

जेठालालला एका भागाचं मिळतं एवढं मानधन
दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये मानधन घेतात. ते या मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget