एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' सिनेमा ठरलेल्या वेळीच प्रदर्शित होणार

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' सिनेमा 25 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Bhool Bhulaiyaa 2 : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहेत. यात बॉलिवूडच्या कार्तिक आर्यनच्या आगामी 'भूल भुलैया 2' सिनेमाचादेखील समावेश असेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण भूल भुलैया 2' हा सिनेमा येत्या 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

कार्तिक आर्यनचा हा चित्रपट हॉरर-कॉमेडीचा दुहेरी संगम असेल. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि सायनी आहूजा हे प्रमुख भूमिकेत असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. याआधी चित्रपटाचे तीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. कार्तिक, कियारा आणि तब्बू या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत.

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' सिनेमा ठरलेल्या वेळीच प्रदर्शित होणार कार्तिक आर्यन येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटावर गेले अनेक दिवस काम सुरू होते.  चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचे काम लवकरच संपणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत असणार आहेत. 

संबंधित बातम्या

प्रेक्षकांनाच नाही तर, कलाकारांनाही ‘लोच्या झाला रे’ची उत्सुकता, चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित!

Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार

Major Postponed : 'मेजर' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget