एक्स्प्लोर

OTT Release In December Last Week: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका; 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

जाणून घेऊयात 2022 च्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल....

OTT Release In December Last Week: ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळाली. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. वीकेंडला तसेच न्यु-इअर सेलिब्रेशनला कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात 2022 च्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल....

भेडिया (Bhediya)
बॉलिवूडमधील अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या भेडिया या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. पण क्रिटिक्स आणि काही प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. या चित्रपटातील वीएफएक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता हा चित्रपट 30 डिसेंबरला जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. वरुण आणि क्रिती यांच्या बरोबरच अभिनेता अभिषेक बॅनर्जी, दीपक डोबरियाल आणि पॉलिन कबाक यांनी देखील भेडिया चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 

आर या पार (AAR Ya Paar)

प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर  30 डिसेंबर रोजी 'आर या पार' हा चित्रपट रिलाज होणार आहे. या चित्रपटात आदिवासी समाजातील एका व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे.

सेव्हन वंडर अँड अ मर्डर  (7 Wonder And A Murder)

हॉलिवूडची क्राईम बेस्ड वेब सिरीज 'सेव्हन वंडर अँड अ मर्डर' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ही सीरिज या आठवड्यात 28 डिसेंबर रोजी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होईल.

ट्रीसन (Treason)

'ट्रीसन' ही वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.  Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहू शकता. 26  डिसेंबर रोजी ही सीरिज रिलीज झाली आहे.

टॉप गन-मेवेरिक (Top Gun-Maverick)
हॉलीवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझचा 'टॉप गन-मॅव्हरिक' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.  26 डिसेंबर रोजी हा चित्रपट  Netflix वर हिंदी आणि इंग्रजीमध्ये रिलीज करण्यात आला. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Free Movies On OTT : Partner ते Phir Hera Pheri; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर फुकटात पाहा विनोदी सिनेमे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget