एक्स्प्लोर

 Sudipto Sen Next Project Bastar:  ' 76 CRPF जवान आणि 8 गरीब गावकरी...'; बस्तर चित्रपटाबाबत सुदिप्तो सेन यांनी दिली माहिती

सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांचा 'बस्तर' (Bastar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 Sudipto Sen Next Project Bastar:  दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen)  यांच्या   द केरळ स्टोरी (The Kerala Story)  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच त्यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाचं नाव 'बस्तर' (Bastar) असं आहे. बस्तर या चित्रपटाची माहिती सुदीप्तो सेन यांनी ट्विटरवर दिली आहे. 

सुदीप्तो सेन यांचे ट्वीट

सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी ट्विटरवर बस्तर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं,  '6 एप्रिल 2010 रोजी, छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बस्तरच्या दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनेर गावात  दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 76 CRPF जवान आणि 8 गरीब गावकरी शहीद झाले होते. बरोबर 14 वर्षांनी याला काव्यात्मक पद्धतीनं  न्याय मिळेल. द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर सादर करत आहोत- बस्तर! विपुल शाह आणि सनशाइन पिक्चर्सचे आभार मानतो. 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये भेटूयात! ' सुदीप्तो सेन यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

6 एप्रिल 2010 रोजी बस्तरमध्ये झालेल्या  दहशतवादी हल्ल्यावर 'बस्तर' या चित्रपटाचं कथानक असणार आहेत, हे सुदीप्तो सेन यांचे ट्वीट पाहिल्यानंतर कळते. 'Hidden Truth That Will Take The Nation By Storm' असं बस्तर चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिलेलं आहे. विपुल शाह (Vipul Shah)  हे बस्तर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 

'लखनऊ टाइम्स', 'आसमा' , 'गुरु जी: अहेड ऑफ टाइम'  , 'गुरुजन'   यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. सुदीप्तो सेन यांच्या काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली.  आता द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर सुदीप्तो सेन यांच्या 'बस्तर' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Bastar: 'द केरळ स्टोरी' नंतर आता विपुल शाह आणि सुदीप्तो सेन यांचा 'बस्तर' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget