एक्स्प्लोर

Rana Daggubati : मला एका डोळ्याने दिसत नाही, किडनी अन् कॉर्नियल ट्रान्सप्लांट पण झालंय; 'बाहुबली'मधील भल्लालदेवने चाहत्यांना दिली माहिती

एका मुलाखतीमध्ये राणानं (Rana Daggubati) त्याच्या आरोग्याबाबत सांगितलं. तो म्हणाला, 'मला उजव्या डोळ्यानं दिसत नाही.'

Rana Daggubati : 'बाहुबली' (Bahubali) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबातीचा (Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाचा फिटनेस अनेकांचे लक्ष वेधतो. बाहुबली चित्रपटातील त्याच्या फिटनेसचं अनेकांनी कौतुक केलं. राणाने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीमध्ये राणाने त्याच्या आरोग्याबाबत सांगितलं. तो म्हणाला की, 'मला उजव्या डोळ्यानं दिसत नाही.' तसेच त्याच्या किडनी आणि कॉर्नियल ट्रान्सप्लान्टबाबत देखील त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं. 

2016 मध्ये एका चॅट शो दरम्यान राणाने त्याच्या डोळ्यांबाबत सांगितलं होतं. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलाने सांगितलं की त्याच्या आईने डोळ्यांची दृष्टी गमावली. तेव्हा राणाने सांगितले की, त्याला उजव्या डोळ्याने दिसत नाही. त्यावेळी चॅट शोमध्ये त्याने डोळ्यांबाबत प्रेक्षकांना का माहिती दिली? हे राणानं द बॉम्बे जर्नीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं. 

"चॅट शोमध्ये एक मुलगा होता ज्याच्या आईने आपला डोळा गमावला होता. तो याबद्दल खूप दुःखी होता. मी त्याला सांगितले की प्रत्येक गोष्टीचा एक मार्ग असतो. नंतर मी माझ्या डोळ्याबद्दल सांगितले. मी माझ्या उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने काम करतो, असं मी त्याला सांगितलं," असं राणा दग्गुबातीने मुलाखतीमध्ये सांगितलं. 

अनेक आरोग्य समस्यांचा सामना करणार्‍या राणाने सांगितले की, "शारीरिक समस्या बर्‍याच लोकांचे आयुष्य विस्कळीत करु शकतात. त्या समस्या बऱ्या झाल्या तरीही, त्यामुळे एक प्रकारचे दडपण येते. माझे कॉर्निया ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे, त्यामुळे मी टर्मिनेटर आहे असे मला वाटते. मी अजूनही जिवंत आहे आणि आयुष्यात पुढे जात आहे.”

राणाचे चित्रपट आणि सीरिज

राणाचा 'विराटपर्वम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात तो साई पल्लवीसोबत रोमान्स करताना दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याचा राणा नायडू ही सीरिज काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rana Daggubati: 'लोक साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे'; राणा दग्गुबातीनं दाक्षिणात्य चित्रपटांबाबत सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines7 PM 15 March 2025Bhandara Farmer : महिला शेतकऱ्याची उत्तुंग भरारी, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोगABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Embed widget