एक्स्प्लोर

Badshah : कोण आहे पाकिस्तानी अभिनेत्री Hania Aamir? गायक बादशाहसोबत जोडलं जातयं नाव

Singer Badshah: गायक बादशाह सध्या चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत (Hania Aamir) त्याचं नाव जोडलं जात आहे.

Badshah : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) अनेकदा आपल्या गाण्यांमुळे आणि रॅप सॉन्गमुळे चर्चेत असतो. भारतातच नव्हे तर जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. पण आता बादशाह एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत (Hania Aamir) बादशाहचं नाव जोडलं जात आहे. 

बादशाहच्या 'गेंदा फूल','डीजे वाले बाबू','जुगनू','मर्सी','कर गई चूल','काला चश्मा' सारख्या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. बादशाहच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळतात. बादशाह म्युझिक व्हिडीओसह अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसून आला आहे. नुकताच तो 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये सहभागी झाला होता. सध्या बादशाह पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला डेट करत असल्याची चर्चा आहे. अभिनेत्रीने नुकताच बादशाहसोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला होता. या फोटोनंतर बादशाह आणि पाकिस्तानी अभिनेत्री डेट करत असल्याची चर्चा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hania Aamir 哈尼亚·阿米尔 (@haniaheheofficial)

हानिया अन् बादशाह खरचं डेट करत आहेत? 

हानिया आमिरने 1 डिसेंबरला सोशल मीडियावर बादशाहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हानिया आणि बादशाह दुबईतील एका मॉलमध्ये शॉपिंग करताना दिसून आले होते. हानिया आणि बादशाहने अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नोव्हेंबरमध्ये बादशाहच्या वाढदिवसानिमित्त हानियाने बादशाहसोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली होती. या फोटो आणि पोस्टनंतर हानिया आणि बादशाह एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कोण आहे हानिया आमिर? (Who is Hania Aamir)

हानिया आमिर एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. अनेक उर्दू मालिका आणि सिनेमांत तिने काम केलं आहे. 'जनान' या विनोदी सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. या सिनेमानंतर जगभरात ती ओळखली जाऊ लागली. भारतात हानियाचा मोठा चाहतावर्ग आहे. पाकिस्तानमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हानिया आमिरचा समावेश होतो. 

बादशाह अन् डेटिंगच्या चर्चा...

शिल्पा शेट्टीने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि बादशाह एकत्र बाहेर पडताना दिसून आले होते. दोघांनी एकमेकांचा हात पकडलेला फोटो व्हायरल झाला आणि मृणाल आणि बादशाहच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. दोघे रिलेशनमध्ये असल्याची चांगलीच चर्चा रंगली. अखेर सोशल मीडियावर खास पोस्ट शएअर करत त्यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं. 

जैस्मीन मसीहसोबत 2013 मध्ये बादशाह लग्नबंधनात अडकला होता. त्यांनी जेसेमी ग्रेस मसीह सिंह नावाची सहा वर्षांची एक मुलगी आहे. पण आता ते एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.  त्यानंतर बादशाहचं नाव ईशा रिखीसोबत जोडलं गेलं. बादशाह नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. 

संबंधित बातम्या

Badshah Controversy Online App Case: रॅपर बादशाहची सायबर सेलकडून चौकशी; नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget